• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ग्रामीण विकास संस्था माढाला यंदाचा जिल्हास्तरीय युवा मंडळ उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान

Yes News Marathi by Yes News Marathi
January 27, 2023
in इतर घडामोडी
0
ग्रामीण विकास संस्था माढाला यंदाचा जिल्हास्तरीय युवा मंडळ उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान
0
SHARES
0
VIEWS
  • माढा तालुक्यातील सोलंकरवाडी येथील ग्रामीण विकास संस्था माढा या संस्थेस नेहरू युवा केंद्र सोलापूर यांचे वतीने कला,क्रीडा,शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण, आरोग्य या क्षेत्रात सन 2021-22 या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे हस्ते तर मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा युवा अधिकारी अजितकुमार, सुभाष चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
  • सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व 25 हजार रुपये पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष विक्रम भांगिरे, सचिव गोपाळ माळी, अनिल नाना मोरे, जय हनुमान कृषी विकास गटाचे अध्यक्ष गणेश माळी, आनंद भांगिरे यांनी स्वीकारला. मागील अनेक दिवसांपासून सोलंकरवाडी व परिसरात अनेक सामाजीक उपक्रम राबविण्यात आले असून यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे. हा पुरस्कार संस्थेचा नसून गावाचा आहे, गावाने व सर्व पदाधिकारी, अधिकारी पत्रकार, विविध संस्था यांचे यासाठी खूप मोठे योगदान असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विक्रम भांगिरे यांनी आवर्जून सांगितले.
Previous Post

स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलकडून 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा

Next Post

संपकाळातील कर्मचाऱ्यांबद्दल राज्य सरकारचा मोठा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
संपकाळातील कर्मचाऱ्यांबद्दल राज्य सरकारचा मोठा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा

संपकाळातील कर्मचाऱ्यांबद्दल राज्य सरकारचा मोठा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा

ताज्या बातम्या

देवडीत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप; लोकराज्य फाऊंडेशनचा उपक्रम

देवडीत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप; लोकराज्य फाऊंडेशनचा उपक्रम

June 15, 2026
राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

June 15, 2026
सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026