• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संपकाळातील कर्मचाऱ्यांबद्दल राज्य सरकारचा मोठा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 27, 2023
in मुख्य बातमी
0
संपकाळातील कर्मचाऱ्यांबद्दल राज्य सरकारचा मोठा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा
0
SHARES
0
VIEWS
  • माविआ काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी मागच्या वर्षी राज्यव्यापी संप केला होता. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती. मात्र, त्यांची ही मागणी मान्य झाली नाही. हा संप मुंबईच्या आझाद मैदानावर तब्बल सहा महिने सुरू होता.
  • संपकाळात तब्बल १२४ एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जागी नोकरी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी संपकाळातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप देशभरात प्रचंड गाजला होता. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसह कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या केल्या होत्या. मात्र, त्यांची मुख्य मागणी अद्यापही मान्य झालेली नाही. याच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले होते.
  • २७ ऑक्टोबर २०२१ पासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. तर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामध्ये मार्च २०२२ मध्ये न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर कर्मचारी कामावर हजर झाले होते. याच दरम्यान, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे १२४ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवले होते. या संपकाळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जागी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Previous Post

ग्रामीण विकास संस्था माढाला यंदाचा जिल्हास्तरीय युवा मंडळ उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान

Next Post

सोलापूर जि.प. बांधकाम कार्यकारी अभियंता क्र. 1 पदी नरेंद्र खराडे रुजू

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
सोलापूर जि.प. बांधकाम कार्यकारी अभियंता क्र. 1 पदी नरेंद्र खराडे रुजू

सोलापूर जि.प. बांधकाम कार्यकारी अभियंता क्र. 1 पदी नरेंद्र खराडे रुजू

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026