• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

Yes News Marathi by Yes News Marathi
October 31, 2026
in इतर घडामोडी
0
रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे
0
SHARES
1
VIEWS

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे रोहित पवार यांना आव्हान : अर्धवट बुद्धीने जिल्ह्याच्या विकासाला विरोध न करण्याचा पवारांना सल्ला

सोलापूर : आमदार रोहित पवार यांनी स्वतःच्या दारू बनविण्याच्या कारखान्याला लाखो लिटर पाणी घेणे आधी बंद करावे, मग जगाला पाण्याबाबत आणि दुष्काळाबाबत अक्कल शिकवावी, असा टोला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला.

ए आय डेटा सेंटरला विरोध करणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या विरोधात शनिवारी सोलापूरकरांनी रस्त्यावर उतरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जनसमर्थन आंदोलन केले.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. धिक्कार असो धिक्कार असो रोहित पवारांचा धिक्कार असो, सोलापूरकर तरुणांचा रोजगार हिरावून घेऊ इच्छिणाऱ्या रोहित पवारांचा धिक्कार असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, रोहित पवारांचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दुमदुमून गेला. या आंदोलनास तरुणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले,आयुष्यभर सत्ता असूनही सोलापूरच्या विकासासाठी पवारांनी काहीच केले नाही. परंतु काही चांगले प्रकल्प यायला लागले की या प्रकल्पात खोडा घालायला मात्र रोहित पवार पुढे असतात. आपल्या अर्धवट बुद्धीने जिल्ह्यातील नागरिकांना भडकावून जिल्ह्याच्या विकासाला विरोध करण्याचे पाप रोहित पवारांनी करू नये.

रोहित पवार हे आंदोलनजीवी झाले आहेत. शेतकरी, विद्यार्थ्यांना पुढे करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे आजोबा शरद पवार यांनी प्रकल्प समजावून घेतला आणि विरोध केला नाही. रोहित पवार स्वतःला शरद पवार यांच्यापेक्षा शहाणे समजतात का ? असा घणाघातही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घातला. ए आय डेटा सेंटर प्रकल्पाला अर्धा टीएमसी पाणी लागणार असतानाही नऊ टीएमसी पाणी लागणार आहे, असे आमदार रोहित पवार यांच्याकडून सांगितले जात आहे. या ठिकाणी अणु प्रकल्प होणार असल्याचेही ते खोटे सांगत आहेत. विकास प्रकल्पात मिठाचा खडा टाकण्याचे पाप रोहित पवारांनी करू नये, असेही आमदार सचिन कल्याणशेट्टी याप्रसंगी म्हणाले.

सोलापूरची जनता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे. असे १०० रोहित पवार आले तरी ए आय डेटा सेंटर सारखे विकास प्रकल्प थांबणार नाहीत. रोहित पवारांनी विकास प्रकल्पांना विरोध करणे सुरू ठेवले तर यापेक्षा दसपट मोठे आंदोलन आम्ही उभे करू, असे आव्हानही आमदार सचिन कल्याणशेट्टी याप्रसंगी आमदार रोहित पवार यांना दिले.

पोस्टल मतांवर निवडून आलात

आमदार रोहित पवार हे केवळ अकराशे मतांनी तेही पोस्टल मतांवर निवडून आले असले तरी आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्री, मुख्यमंत्री, अधिकारी यांना भेटून प्रकल्पाची माहिती घ्यावी, असा चिमटाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आमदार रोहित पवार यांना काढला.

Previous Post

नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

Next Post

उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप

Related Posts

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
इतर घडामोडी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026
कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती
इतर घडामोडी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

October 29, 2026
प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार
इतर घडामोडी

प्रलंबित आयकर परतावा मार्गी; आयकर अधिकाऱ्यांचा महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार

October 29, 2026
Next Post
उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप

उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप

उळे येथे महाविकास आघाडीच्या तिन्ही पदवीधर उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष; फटाक्यांची आतिशबाजी व मिठाई वाटप

October 31, 2026
रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

October 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026