• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विवाहितेवर अत्याचार, पैसे व दागिन्यांची लुट, प्रकरणी तरुणाचा जामिन फेटाळला

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2023
in इतर घडामोडी
0
विवाहितेवर अत्याचार, पैसे व दागिन्यांची लुट, प्रकरणी तरुणाचा जामिन फेटाळला
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर येथील एका विवाहित महिलेशी सोशल मिडियातुन ओळख निर्माण करून तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडुन तब्बल २१७८ ग्रॅम सोने लुटुन दुष्कर्म केल्याच्या प्रकरणातील तरुणाचा जामीन सोलापूर येथील सत्र न्यायालयाने फेटाळला.
  • याची थोडक्यात माहिती अशी की, श्रीधर श्रीनिवास रच्चा, (वय- ३२ वर्षे, रा. सोलापूर) या तरुणाने एका विवाहितेच्या फेसबुक अकाऊंटला २०१९ मध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली, त्यास पिडितेने प्रतिसाद दिला नाही, तरीही आरोपीने वारंवार रिक्वेस्ट पाठवल्याने तिने ती स्विकारली, त्यानंतर त्यांच्यात ओळख वाढुन प्रेमसंबंध निर्माण झाले, त्याचा गैरफायदा घेऊन तरुणाने काही फोटो, व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. सदर तरुणाने विवाहितेकडुन वेळोवेळी एकुण १५ लाख १४ हजार रुपये व २,१७८ ग्रॅम सोने, फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन काढुन घेतले.
  • त्याबाबत पिडितेने दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपीविरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये सदर तरुणार तात्काळ अटक झाली. त्याबाबत सदर तरुणाने सोलापूर येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलेला होता. त्यावर मुळ फिर्यादी पिडिता यांचेतर्फे ऍड. शशि कुलकर्णी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपीच्या जामीन अर्जास तीव्र विरोध केला. तसेच सरकारी वकील ऍड. दत्ता पवार यांनी आरोपीने थंड डोक्याने लुटमार करण्याच्या उद्देशाने शारिरिक अत्याचार करुन कसा गुन्हा केला याबद्दल कोर्टास उपलब्ध पुराव्यावरुन पटवुन दिले. सदर बाबींचा विचार करुन सोलापूर येथील सत्र न्यायालायाने सदर तरुणाचा जामीन अर्ज फेटाळला.
  • सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे ऍड. दत्ता पवार तर मुख्य आरोपीतर्फे ऍड. संजय चव्हाण यांनी काम पहिले.
Previous Post

पंढरपूरमध्ये एका ९ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळल्यामुळे उडाली खळबळ

Next Post

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी मतीन बागवान यांची निवड

Related Posts

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
Next Post
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी मतीन बागवान यांची निवड

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी मतीन बागवान यांची निवड

ताज्या बातम्या

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…

September 8, 2026
एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026