• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 22, 2026
in इतर घडामोडी
0
ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!
0
SHARES
0
VIEWS

विकासाच्या मुद्द्यांवर स्मिता जाधव यांचा भर; विरोधकांकडून मात्र सोशल मीडियावरील ट्रॉलिंगला अधिक महत्त्व?

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षदा जाधव विरुद्ध भाजपा महायुतीच्या डॉ. स्मिता योगेश जाधव अशी लढत रंगत आहे. उद्या प्रत्येक साथ पदवीधर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र प्रचाराला सुरुवात झाल्यापासून विकासाच्या मुद्द्यांपेक्षा सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोप आणि कथित ट्रोलिंगमुळे निवडणुकीची चर्चा अधिक होताना दिसत आहे. मात्र, वैयक्तिक टीकेला त्याच पातळीवर प्रत्युत्तर देण्याऐवजी पदवीधरांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका डॉ. स्मिता जाधव यांची भूमिका नागरिकांना प्रभावित करताना दिसत आहे

दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित आणि राजकीय वारसा लाभलेल्या असल्याने शिक्षण, रोजगार, सरकारी भरतीतील पारदर्शकता आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, स्मिता जाधव यांच्या विरोधी गटाकडून विकासाच्या मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडण्यापेक्षा सोशल मीडियावरील टीका आणि ट्रोलिंगवर अधिक भर दिला जात असल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. स्मिता जाधव यांनी संयम राखत विकासाभिमुख भूमिका मांडण्यावर भर दिल्याचे दिसते. राजकीय मतभेद आणि वैयक्तिक टीका यांमधील सीमारेषा जपणे महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा मतदारांच्या अपेक्षा समजून घेणे आणि त्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना मांडणे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश त्यांच्या भूमिकेतून दिसून आला.

पदवीधरांसमोरील रोजगाराच्या संधी, सरकारी भरती प्रक्रियेतील विलंब, स्पर्धा परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि भरतीतील पारदर्शकता हे निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील वादांपेक्षा या प्रश्नांवर उमेदवारांची भूमिका आणि भविष्यातील कृती आराखडा काय असेल, याकडे मतदारांचे लक्ष लागले होते.

एकूणच, सोशल मीडियावरील टीकेला महत्त्व देण्याऐवजी पदवीधरांच्या भविष्याचा विचार आणि विकासाचा अजेंडा केंद्रस्थानी ठेवण्याची डॉ. स्मिता जाधव यांची भूमिका या निवडणुकीत लक्षवेधी ठरत असून नागरिकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसत आहे.

Previous Post

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

Next Post

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

October 22, 2026
सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात

October 22, 2026
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज
इतर घडामोडी

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज

October 22, 2026
श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात
इतर घडामोडी

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!
इतर घडामोडी

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद
इतर घडामोडी

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद

October 21, 2026
Next Post
शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

October 22, 2026
ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

October 22, 2026
शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

October 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026