• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी मतीन बागवान यांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2023
in इतर घडामोडी
0
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी मतीन बागवान यांची निवड
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या यंदाच्या वर्षीच्या अध्यक्षपदी छत्रपती मुस्लीम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान यांची एकमताने निवड करण्यात आली. सन 2023-24 च्या श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सवाची सर्वसाधारण बैठक ही रविवारी सायंकाळी शिवस्मारक सभागृहात मावळते अध्यख शेखर फंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पुरुषोत्तम बरडे, पद्माकर काळे, राजन जाधव, माऊली पवार, श्रीकांत घाडगे, दिलीप कोल्हे, सुनिल कामाठी, प्रताप चव्हाण, सुनिल रसाळे, विनोद भोसले, अनिकेत पिसे, भाऊसाहेब रोडगे, विक्रांत वानकर, मनीष काळजे, दत्तात्रय वानकर, विजय पुकाळे, लहू गायकवाड, जितू वाडेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हजर होते.

  • याप्रसंगी सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पूजन करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर माजी नगरसेवक किरण पवार व महामंडळाचे कार्यकर्ते विजू परदेशी यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर यंदाच्यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पाळणा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची नविन आकर्षक भव्य मुर्ती प्रतिष्ठानेबाबत नियोजन करण्यात आले. यंदाचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भव्य प्रमाणात करण्याचे आवाहन यावेळी महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.
  • श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे निवडण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे ;अध्यक्ष – मतीन बागवान, कार्याध्यक्ष – मनिष काळजे, उपाध्यक्ष – सुनंदा साळुंके, अनिल म्हस्के, अक्षय ब्रिदी, लक्ष्मण भोसले, शक्‍ती कटकधोंड, लता ढेरे, सेक्रेटरी – शत्रुघ्न माने, सह सेके्रटरी – मनिषा नलवडे, राजू पवार, नानासाहेब भोसले, खजिनदार – महेश बोकण, सहखजिनदार – प्रकाश जाधव, चक्रपाणी गज्जम, मिरवणुक प्रमुख – संदीप महाले, मारूती सावंत, राहूल दहिहंडे, विवेक इंगळे, उपमिरवणुक प्रमुख – बाबा शेख, कार्यालय प्रमुख – विजय पुकाळे, प्रसिध्दी प्रमुख – बसवराज कोळी, अमोल मिस्किन, विशाल भांगे.

Previous Post

विवाहितेवर अत्याचार, पैसे व दागिन्यांची लुट, प्रकरणी तरुणाचा जामिन फेटाळला

Next Post

उध्दव ठाकरेंचा मोठा निर्णय; खासदार अनिल देसाईंच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी

Related Posts

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
Next Post
उध्दव ठाकरेंचा मोठा निर्णय; खासदार अनिल देसाईंच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी

उध्दव ठाकरेंचा मोठा निर्णय; खासदार अनिल देसाईंच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी

ताज्या बातम्या

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…

September 8, 2026
एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026