• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पहिल्याच सभेत महापौर आणि सभागृह नेत्यांचे ‘हें’ पाच मुद्दे चुकले…!

Yes News Marathi by Yes News Marathi
February 20, 2026
in मुख्य बातमी
0
पहिल्याच सभेत महापौर आणि सभागृह नेत्यांचे ‘हें’ पाच मुद्दे चुकले…!
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर महापालिकेच्या 102 नगरसेवकांची महापौर- उपमहापौर निवडीनंतरची पार पडलेली आजची पहिली सभा चांगलीच गाजली. 87 एवढी प्रचंड नगरसेवक संख्या असलेल्या भाजप चे सभा शास्त्र चुकले. याबाबतचे हे पाच महत्त्वाचे मुद्दे. 1.सभा वेळेवर म्हणजे अकरा वाजता सुरू होणे अपेक्षित असताना विरोधकांनी आरडाओरड केली तरीही सभा साडेअकरा वाजता सुरू करण्यात आली. 2.सभेच्या विषय पत्रिकेवरचे प्रशासनाचे महत्त्वाचे विषय असताना सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला तोही गुंडाळला.3. सभागृहात अवघे चारच विषय असताना सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सभा सुरू झाल्यानंतर महापौरांकडे विषयाबद्दल प्रायोरिटी मागितली. 4. संख्याबळानुसार भाजपचे नऊ नगरसेवक स्वीकृत होत असताना देखील कोणताही उल्लेख न करता सभागृह नेते यांनी अवघ्या आठ जणांची नावे सभागृहात वाचली. विरोधकांनी याचा भांडाफोड केला आणि नगरसचिवांना नावे वाचायला सांगितली त्यावेळेस ती सातच निघाली. स्वीकृत नगरसेवकाबाबत पालकमंत्र्यांपासून आमदारापर्यंत एवढा काथ्याकुट झाल्या असताना देखील भाजपला या निवडी देखील करता आल्या नाहीत. 5. परिवहन समितीच्या 12 सदस्यांची आजच नियुक्ती केली जाणार होती. ज्यांना शब्द दिला ते हार तुरे आणि मिरवणुका काढण्याच्या तयारीत होते मात्र ऐनवेळी हा विषय तहकूब ठेवण्यात आला. महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांचे सभेवर नियंत्रण नव्हते. अनेक जण विषयांतर करत होते. गोंधळातच ही सभा तहकूब करून महापौरांनी सभेतून निघून गेले. त्यामुळे विरोधी पक्षातील अमोल शिंदे,चेतन नरोटे, रफिक हत्तुरे ज्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले.

Previous Post

महापालिकेच्या पहिल्याच सभेत तमाशा…स्वीकृत वरून प्रचंड गोंधळ

Next Post

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांची आ.सचिन कल्याणशेट्टी यांची सदिच्छा भेट

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांची आ.सचिन कल्याणशेट्टी यांची सदिच्छा भेट

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांची आ.सचिन कल्याणशेट्टी यांची सदिच्छा भेट

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026