• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2026
in मुख्य बातमी
0
सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्र शासनाने राज्यात 270 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून याबाबतचा जीआर देखील काढला आहे. आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत. पुन्हा केंद्रीय पथक येणार आहे. 1972 च्या दुष्काळापेक्षाही कमी पाऊस यंदाच्या वर्षी झाला आहे त्यामुळे परिस्थिती भयानक निर्माण होईल असे तज्ञांचे मत आहे. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख हेक्टरावरील खरीप पिके वाया गेली आहेत. रब्बी हंगामाचा देखील पत्ता नाही. राज्याची परिस्थिती देखील अशीच आहे. त्यामुळे जनावरांना चारा आणि पिण्याची पाणी उपलब्ध करून देणे हेच सगळ्यात मोठे प्रशासनासमोर आव्हान असणार आहे. या पंधरा दिवसात सोलापूर सह राज्यभरात चांगला पाऊस झाला तरच दुष्काळ पुढे सरकू शकेल अन्यथा परिस्थिती गंभीर होईल.

Previous Post

एकीकडे लग्न साजरे न करण्याचा सल्लातर दुसरीकडे अधिकाऱ्यांना आलिशान गाड्या..

Related Posts

महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण
मुख्य बातमी

महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण

September 28, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
मुख्य बातमी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

September 28, 2026
यामुळे बसला खो..निवडी आणि कामांसाठी एक महिन्याचे वेटिंग…
मुख्य बातमी

यामुळे बसला खो..निवडी आणि कामांसाठी एक महिन्याचे वेटिंग…

September 28, 2026
दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!
मुख्य बातमी

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

September 27, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!
मुख्य बातमी

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्य बातमी

सोलापुरात २३ हजार २५७ किलो निर्माल्याचे संकलन; धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!

सांगा कसं जगायचं..? 265 तालुक्यात दुष्काळ…365 दिवस कसे जायचे…!

September 29, 2026
एकीकडे लग्न साजरे न करण्याचा सल्लातर दुसरीकडे अधिकाऱ्यांना आलिशान गाड्या..

एकीकडे लग्न साजरे न करण्याचा सल्लातर दुसरीकडे अधिकाऱ्यांना आलिशान गाड्या..

September 29, 2026
महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण

महापालिका आयुक्तांकडून नालेसफाई घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026