• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा परिषद घेणार ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 30, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्हा परिषद घेणार ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.30: मागील वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जग व्यापले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे मानसिक तणावाने आत्महत्या आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढ आहे. ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेमधून कोरोना रूग्ण आणि ग्रामस्थांमधील ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

कोरोनापेक्षा दवाखान्यात राहण्याच्या भीतीने अनेकजण तपासण्या करायला तयार नाहीत. बरेचजण मानसिक तणावाखाली सतत वावरत आहेत. कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आला तर अख्ख कुटुंब तणावात येत असल्याचे श्री. स्वामी यांना निदर्शनाला आले, त्यातूनच हा उपक्रम सूचल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाग्रस्त रूग्णांना विविध प्रकारचा औषधोपचार, ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे, मात्र रूग्णांनी औषधोपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला तर रूग्ण बरा होत आहे. सतत ताणतणावाखाली राहिल्याने अनेकांना डोकेदुखी, हृदय ठोके वाढणे, चीडचीड, निद्रानाश, भूक न लागणे असे आजारही बळावल्याचे निदर्शनाला येत आहे.

वेळीच आवर घालण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांना आणि कोविड केअर सेंटरमधील रूग्णांना ताणतणाव कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कोविड रूग्णांना आणि ग्रामस्थांना सुरूवातीला ऑडिओ, व्हिडीओच्या माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

लाऊडस्पीकरून प्रचार, प्रसार

कोरोनामुळे सर्वठिकाणी तज्ज्ञ जाणे शक्य नाही, गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायत, मंदीर किंवा मस्जिद याठिकाणी असणाऱ्या लाऊडस्पीकरवरून किंवा भाड्याने घेऊन ताणतणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवाय ऑडिओ, व्हिडीओद्वारेही कार्यशाळा घेण्याचे नियोजन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

कोविड केअर सेंटरमध्ये मानसोपचार तज्ज्ञ

कोविड केअर सेंटरमध्ये मानसोपचार तज्ज्ञ, व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार यांच्या माध्यमातून ताणतणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जीवन जगण्याची इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टीकोन शिकविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण करणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले.

Previous Post

काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल बनल्या कोरोना रूग्णांसाठी मसीहा

Next Post

उजनीचे पाणी पळवल्यास जनआंदोलन करणार – आ. सुभाष देशमुख

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
Next Post
उजनीचे पाणी पळवल्यास जनआंदोलन करणार – आ. सुभाष देशमुख

उजनीचे पाणी पळवल्यास जनआंदोलन करणार - आ. सुभाष देशमुख

ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026