• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

Yes News Marathi by Yes News Marathi
September 8, 2026
in Blog
0
धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस
0
SHARES
145
VIEWS

आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर सोलापूरकरांचा शुभेच्छांचा वर्षाव : सामाजिक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक

सोलापूर : वाढदिवसाच्या निमित्ताने हार तुरे, बुके न आणता धान्य, पुस्तके, वह्या द्याव्यात या आमदार देवेंद्र कोठे यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत सोलापूरकरांनी या वस्तू देत आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला. आमदार देवेंद्र कोठे यांना शुभेच्छा देण्यासाठी मंगळवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात सोलापूरकरांचा जनसागर उसळला होता.

वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार देवेंद्र कोठे यांनी तुळजापूर येथे जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. तसेच अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, हिप्परगा येथील मशरूम गणपती येथे दर्शन घेतल्यानंतर सोलापूरकरांकडून शुभेच्छा स्वीकारल्या.

यावेळी ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, आमदार अभिजीत पाटील, महापौर विनायक कोंड्याल, डॉ. मिलिंद पाटील, डॉ. शैलेश पाटील, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, आरिफ शेख, आमदार देवेंद्र कोठे यांच्या सुविद्य पत्नी मोनिका कोठे, महापालिकेच्या उपायुक्त वीणा पवार, वेणुगोपाल जिल्ला पंतलु, अयोध्या येथील श्रीराम मंदिर न्यासाचे आर्थिक सल्लागार सी. ए. राजगोपाल मिणियार, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास क्यातम, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, श्रीनिवास म्याडम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, नगर अभियंता सारिका आकुलवार, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, मल्लिकार्जुन सरगम, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, नगरसेवक जयकुमार माने, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा, नगरसेवक मेघनाथ येमुल, प्रा. नारायण बनसोडे, सिद्धेश्वर कमटम, ज्ञानेश्वर म्याकल, अक्षय अंजिखाने, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, अंबादास करगुळे, महादेव गवळी, बाबुराव जमादार, संजय साळुंखे, नगरसेविका मृण्मयी गवळी, श्रीधर चिट्याल, नगरसेविका अश्विनी चव्हाण, भाजपा क्रीडा प्रकोष्ठचे संयोजक यशवंत पाथरूट, नगरसेवक श्रीनिवास दायमा, नगरसेवक ऋषिकेश मेट्रे सात्विक बडवे, सुनीता कामाठी, श्वेता खांडेकर, राजश्री दोडमणी, पूजा वाडेकर, नगरसेवक बिज्जू प्रधाने, गिरीश देवरमनी, श्रीशैल बनशेट्टी, रवीसिंग कैय्यावाले, भारतसिंग बडूरवाले, शंकर चौगुले, नगरसेवक विनोद भोसले, नागेश खरात, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, माजी महापौर नलिनी चंदेले, नगरसेवक किसन जाधव, चैताली जाधव, रवी कोळेकर, श्रीदेवी फुलारे, राजाभाऊ माने आदी विविध राजकीय पक्षातील नेते कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटना सामाजिक संघटना, शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…

Next Post

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

Related Posts

Blog

नालेसफाईतील कथित घोटाळ्याप्रकरणी सारिका आकुलवार, गिरीश पुकाळे यांची आता विभागीय चौकशी होणार

October 24, 2026
शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!
Blog

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

October 22, 2026
ए. जी. पाटिल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे “कायदेविषयक जनजागृती”
Blog

ए. जी. पाटिल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे “कायदेविषयक जनजागृती”

October 22, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
Blog

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

October 21, 2026
रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा
Blog

रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय….डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या कार्याची शिक्षकवर्गात चर्चा

October 21, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
Blog

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
Next Post
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 25, 2026
आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!

आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!

October 25, 2026
अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

October 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026