• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

Yes News Marathi by Yes News Marathi
October 2, 2026
in इतर घडामोडी
0
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
0
SHARES
1
VIEWS

पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाईची निवेदनाद्वारे मागणी

सोलापूर : जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी निखिल सुक्रे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी विविध पत्रकार संघटनांच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि क्राईम पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले.पत्रकारांवर होणारे हल्ले ही गंभीर बाब असून, निखिल सुक्रे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असतानाही आमदार रोहित पवार यांनी एक चकारही काढला नाही या गोष्टीचे वाईट वाटले. निखिल सुक्रे यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय असून आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही, तर पुण्यात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा मनीष केत यांनी दिला. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही पत्रकार संघटनांनी केली.

यावेळी श्रमिक पत्रकार संघांचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण, उपाध्यक्ष आफताब शेख,बनसोडे,क्राईम पत्रकार संघांचे अध्यक्ष विशाल भांगे, कोषाध्यक्ष रवि मस्के,आप्पा पाटील,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, डिजिटल मीडिया पत्रकार संघांचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, एनडीटीव्हीचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे, न्यूज 18 चे प्रतिनिधी प्रितम पंडित, जय महाराष्ट्रचे सोलापूर प्रतिनिधी रवी ढोबळे, साम टीव्हीचे विश्वभूषण लिमये,पत्रकार सुभाष कलशेट्टी,नंदकुमार येच्चे,आयुब कागदी,आप्पा बनसोडे, संदीप वाडेकर,लक्ष्मीकांत शिंदे,अनिल कांबळे,प्रमोद तुपसमुद्रे,इम्रान सगरी, संतोष कासे, रजनीकांत उपलंची,सचिन जाधव,दत्ता केरे, राजू बंडगर यांच्यासह शहरातील सर्व वृतपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Next Post

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

Related Posts

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

October 2, 2026
इतर घडामोडी

सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार- प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन

October 2, 2026
कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम
इतर घडामोडी

19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

October 2, 2026
Next Post
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026