• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्रीवास्तव नाभिक समाजाच्या अध्यक्षपदी सिद्राम रुदार व सचिवपदी प्रकाश जोगीपेठकर यांची निवड…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 24, 2025
in इतर घडामोडी
0
श्रीवास्तव नाभिक समाजाच्या अध्यक्षपदी सिद्राम रुदार व सचिवपदी प्रकाश जोगीपेठकर यांची निवड…
0
SHARES
3
VIEWS

श्रीवास्तव नाभिक समाजाच्या अध्यक्षपदी सिद्राम रुदार व सचिवपदी प्रकाश जोगीपेठकर यांची निवड तसेच शैक्षणिक साहित्य वाटप/जेष्ठ नागरिक सत्कार/सेवानिवृतांचा सत्कार

श्रीवास्तव नाभिक समाजाची संचालक मंडळाची सभा समाजमंदिर येथे मावळते अध्यक्ष सायबण्णा शेडम यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातवरणात पार पडली. या सभेमध्ये २०२५ चे श्रीवास्तव नाभिक समाजाचे नूतन अध्यक्ष म्हणून सिद्राम रुदार व सचिव प्रकाश जोगीपेठकर, उपाध्यक्ष राजू शुक्लवार, सहसचिव महेश श्रीमंगले, खजिनदार विजय शुकलवार यांची बहुमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्व पदाधिकारी समाजासाठी एकनिष्ठ राहून प्रामाणिक समाजसेवा करण्याचे वचन दिले.

या सभेसाठी संचालक मंडळातील प्रकाश सदगुरे, सुधीर वङ्ग्रेपल्ली, नंदकिशोर सदगुरे, मनोज मॅकलवार, विनायक वड्पत्ती, विठ्ठल मालतुमकर, विजय सुरपुरे, परशुराम श्रीमंगले हे उपस्थित होते. श्रीवास्तव नाभिक समाजाचा सालाबादप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप सेवानिवृत्तांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्याचा पुरस्कार देवून गौरव करणे, जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा दि. १९/०७/२०२५ रोजी वार शनिवार वेळ दुपारी १२.०० वाजता, स्थळ ईरण्णा उपलप मंगल कार्यालय, सात रस्ता, काटीकर हॉस्पीटल समोर, सोलापूर येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, समाजअध्यक्ष सिद्राम रुद्रार हे राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून मा. खासदार प्रणिती शिंदे व काँग्रेस आय कमिटीचे शहर अध्यक्ष चेतन नरुटे, श्री सेना सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिंदूराव गोरे, जेष्ठ सल्लागार निलकंठ हल्लाळीकर, सेवानिवृत्त तहसिलदार सुशांत क्षिरसागर, सामाजिक कार्यकर्ते गणेश कोळी, तेलगू नाभिक ज्ञाती संस्थेचे समाजअध्यक्ष अनिल कोंडूर, वीरशैव लिंगायत नाभिक हडपद समाज अध्यक्ष शिवराज हडपद, बालाजी नाभिक समाजाचे अध्यक्ष शेखर कोंडापूरे यांच्यासह सोलापूर शहरातील विविध नाभिक समाज संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी समाज अध्यक्ष सिंद्राम रुद्रार यांनी जास्तीत जास्त संख्येने समाजातील पहिली ते पदवीधर पर्यतच्या विद्यार्थी-विद्यार्थीनीसह पालकांनी कार्यक्रमास सहकुटूंब सहपरिवार उपस्थित रहावे तसेच समाजातील विद्यार्थ्यांनी मार्कलिस्ट जमा करण्यासाठी संपर्क उपाध्यक्ष-राजू शुकलवार मो. ८६२५०७४०५७ आणि सहसचिव महेश श्रीमंगले मो. ७२१८९०८५२७, मनोज म्याकलवार मो. ९१७५३४३२२५ यांच्याकडे जमा करावे.

Previous Post

भारत सरकारच्या वतीने जीएसटी पंधरवडा सुरु…

Next Post

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे – आ.सुभाष देशमुख.

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे – आ.सुभाष देशमुख.

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे - आ.सुभाष देशमुख.

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026