• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे – आ.सुभाष देशमुख.

Yes News Marathi by Yes News Marathi
June 24, 2025
in इतर घडामोडी
0
शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे – आ.सुभाष देशमुख.
0
SHARES
1
VIEWS

दक्षिण तालुक्याची खरीप पिक कर्ज आढावा बैठक

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील बँकांनी एक शाखा एक गाव पालकत्व घ्यावे. शेवटच्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करा, बँकांनी दिलेले उद्दिष्टे पूर्ण करावे, शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, बँका आणि शेतकरी यांचा समन्वय असावा, शेतकऱ्यांना गरज असेल त्यावेळी तात्काळ मदत करावी. शेतकरी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बँकानी सहकार्य करावे अशा सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण तालुक्यातील बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

दक्षिण सोलापूर तालुक्याची खरीप पिक कर्ज आढावा बैठक बहुद्देशीय सभागृह जिल्हा परिषद येथे पार पडली. या बैठकीत आमदार सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी सहाय्यक निबंधक दत्तात्रय मोरे, राम वारकडे लीड बँक मॅनेजर, कृषी विभागाचे प्रतिनिधी व तालुक्यातील सर्व बँक शाखाधिकारी उपस्थिती होते.
आ. देशमुख म्हणाले, नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करा व त्यांना प्रोत्साहन द्या. सर्व बँकानी शेतकरी मेळावे घेऊन जनजागृती करावी. बँकाच्या परिसरात ग्राहकांना सोईसुविधा द्या. शासनाच्या योजना आपल्या बँका मार्फत राबविल्या जातात त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करा, बँकांनी विकासाचा केंद्रबिंदू बनून काम करावे, एक गाव एक पद्धतसाठी बँकानी शेतकऱ्यांना सहकार्य करावे,

बचत गटांच्या महिलांना अर्थसहाय्य करावे व त्यांना उद्योजक करावे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बँकेवर चा विश्वास वाढेल.

जिल्ह्यात पर्यटन सप्ताह साजरा करा

27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यात पर्यटन सप्ताह साजरा करा.
आपल्या शाखेला नागरिकांना भेटी देण्यासाठी आपल्या शाखेने वेगळेपण निर्माण करावे, आर्थिक साक्षरता होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही आमदार सुभाष देशमुख यांनी केल्या.

Previous Post

श्रीवास्तव नाभिक समाजाच्या अध्यक्षपदी सिद्राम रुदार व सचिवपदी प्रकाश जोगीपेठकर यांची निवड…

Next Post

महास्वच्छता अभियानातून खंदक बाग अन् हुतात्मा बागेला आले ‘ अच्छे दिन’…

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
महास्वच्छता अभियानातून खंदक बाग अन् हुतात्मा बागेला आले ‘ अच्छे दिन’…

महास्वच्छता अभियानातून खंदक बाग अन् हुतात्मा बागेला आले ' अच्छे दिन'...

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026