• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

SHORT NEWS 20 । ज्यादा महसुली उत्पन्न देणाऱ्यात सोलापूर टॉप 10 मध्ये.., वर्षात 4500 कोटी मालाची निर्यात ..!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 4, 2026
in मुख्य बातमी
0
SHORT NEWS 20 । ज्यादा महसुली उत्पन्न देणाऱ्यात सोलापूर टॉप 10 मध्ये.., वर्षात 4500 कोटी मालाची निर्यात ..!
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर हा कृषी जिल्हा असला तरीही या जिल्ह्यातून राज्याच्या तिजोरीत खूप मोठ्या प्रमाणावर महसुल जमा होतो. जमीन महसूल, गौण खनिज, स्टॅम्प ड्युटी, वाहन नोंदणी कर, जीएसटी, कृषी कर या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत वर्षाकाठी सोलापुरातून साडेपाच ते सहा हजार कोटी रुपये महसूल जमा होतो. शिवाय सोलापुरातून वर्षाखाली दोन हजार कोटी रुपयांची केळी निर्यात झाली आहे तर 800 ते 900 कोटी रुपयांचे चादर टॉवेल एक्सपोर्ट झाले आहेत. वर्षाकाठी सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांची कृषी,वस्त्रोद्योग आणि औद्योगिक क्षेत्रातील उत्पादने जगाच्या बाजारपेठेत गेली आहेत. राज्य अर्थव्यवस्थेशी विचार करता सोलापूर जिल्ह्याचा जीडीपी हा अडीच टक्के आहे. विविध महामार्ग, मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादने, मध्यम स्वरूपात असलेले उद्योग आणि मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेले सर्विस सेक्टर यामुळे राज्याच्या तिजोरीप्रमाणेच केंद्राच्या तिजोरीत देखील मोठ्या प्रमाणावर पैसा सोलापूर जिल्ह्यातून जमा होतो. राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या पहिल्या दहा शहरांमध्ये सोलापूरचा समावेश आहे ही अभिमानाची बाब.

Previous Post

मास्टर व्येकटेंशकुमार जाधव अजय सोनवणे यांची सुंद्री आणि बासरी जुगलबंदी कार्यक्रम ठाण्यात `स्वरप्रभात’ मध्ये होणार…

Next Post

प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत ‘वाचून उरणारी पुस्तके’चे प्रकाशन

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत ‘वाचून उरणारी पुस्तके’चे प्रकाशन

प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत ‘वाचून उरणारी पुस्तके’चे प्रकाशन

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026