• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मास्टर व्येकटेंशकुमार जाधव अजय सोनवणे यांची सुंद्री आणि बासरी जुगलबंदी कार्यक्रम ठाण्यात `स्वरप्रभात’ मध्ये होणार…

Yes News Marathi by Yes News Marathi
April 4, 2026
in इतर घडामोडी
0
मास्टर व्येकटेंशकुमार जाधव अजय सोनवणे यांची सुंद्री आणि बासरी जुगलबंदी कार्यक्रम ठाण्यात `स्वरप्रभात’ मध्ये होणार…
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर – ठाण्यातली ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ ही अभिजात संगीतात विविध उपक्रम राबविणारी एक अग्रगणी संस्था आहे. एका दशकाहून अधिक काळ या  संस्थेतर्फे बासरीचे अनेक विद्यार्थी तयार होऊन आपल्या कलेचा ठसा उमटवत सुविख्यात बासरीवादक पंडित विवेक सोनार यांच्या प्रयत्नांतून संस्थेतर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम होत असतात. सकाळचे विविध राग ठाणेकरांना ऐकायला मिळावे या उद्देशातून युनियन बँक ऑफ इंडियाच्या सहकाऱ्याने Mygurukul मोबाईल अँप च्या सहकार्याने ‘स्वरप्रभात’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजता आम्फिथिएटर, टाऊन हॉल, कोर्ट नाका, ठाणे येथे सादर होणार आहे.

सदर कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया शिष्यवृत्ती मिळविलेले कलाकार मास्टर व्येकटेशकुमार जाधव

जाधव घराण्याचे 5 व्या पिढीचे प्रचार प्रसारक
मास्टर व्येकटेंशकुमार जाधव हे संगीतप्रेमी कुटुंबातील आहेत. गुरुवर्य वडील पंडित भिमण्णा जाधव यांच्याकडून सुंद्री वाद्य वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. सुद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव परतडू तर पंडित चिदानंद जाधव यांचे नातू आहेत.सद्या तो सोलापूर येथे दमाणी विद्या मंदिर सोलापूर येथे इ.10 वी मध्ये शालेय शिक्षण घेत आहे.भारत सरकारचा मिनिस्ट्री ऑफ कल्चरल माध्यमातून संस्कृतीक स्तोत्र एवं प्रशिक्षण केंद्रचा दुर्मिळ वाद्या करिता भारतातून प्रथम फेलोशिफ अवॉर्ड प्राप्त..

आकाशवाणीने दूरदर्शन, भीमपलासी धारवाड, 85 अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन गुलबर्गा, सुरसिगर संस्था मुंबई, बाल गंधर्व संगीत महोत्सव सोलापूर, संगीत संजे संगीत महोत्सव, विजापूर, विजापूर, संगीत संजे संगीत महोत्सव, विजापूर, 85 अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक राज्यांत सादर केले. अकादमी भोपाळ, कलबुर्गी कल्याण कर्नाटक फेस्टिव्हल कर्नाटक,सगीत नाटक अकादेमी आयोजित वर्ल्ड म्युझिक डे फेस्टिव्हल दुर्मिळ समारोह नवी दिल्ली, सुंदरी सम्राट संगीत महोत्सव सोलापूर आणि भारतातील विविध राज्ये अनेक म्युझिक वर्कशॉप्स म्युझिक फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला आहे,

मास्टर व्यंकटेशकुमार जाधव आणि अजय सोनवणे यांची सुंद्री आणि बासरी जुगलबंदी होणारा असून त्यांना अथर्व कुलकर्णी तबला संगत करतील. त्यानंतर कलकत्ता स्थित रोजी दत्त पंडीत यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना सुप्रिया जोशी हार्मोनियम आणि पुष्कराज जोशी तबल्यावर साथ देणार आहेत. सदर कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुकुल प्रतिष्ठानचे संस्थापक आणि प्रसिद्ध  बासरीवादक पंडित विवेक सोनार यांनी केले आहे.

Previous Post

गणेश नाईक विद्यामंदिर मधील बालगोपाळांशी महापौर विनायक कोंड्याल यांनी साधला संवाद

Next Post

SHORT NEWS 20 । ज्यादा महसुली उत्पन्न देणाऱ्यात सोलापूर टॉप 10 मध्ये.., वर्षात 4500 कोटी मालाची निर्यात ..!

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
SHORT NEWS 20 । ज्यादा महसुली उत्पन्न देणाऱ्यात सोलापूर टॉप 10 मध्ये.., वर्षात 4500 कोटी मालाची निर्यात ..!

SHORT NEWS 20 । ज्यादा महसुली उत्पन्न देणाऱ्यात सोलापूर टॉप 10 मध्ये.., वर्षात 4500 कोटी मालाची निर्यात ..!

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026