• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत ‘वाचून उरणारी पुस्तके’चे प्रकाशन

Yes News Marathi by Yes News Marathi
April 4, 2026
in इतर घडामोडी
0
प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत ‘वाचून उरणारी पुस्तके’चे प्रकाशन
0
SHARES
3
VIEWS

वाचन छंद नव्हे जीवनशैली असली पाहिजे

सोलापूर – प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आयोजित प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमात लेखक नीतिन वैद्य लिखित ‘वाचून उरणारी पुस्तके’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते लेखक नीतिन वैद्य, मुलाखतकार शिरीष देखणे आणि अभिवाचक विद्या लिमये यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन पार पडले.मुख्य कार्यक्रमाची सुरुवात विद्या लिमये यांच्या मंजुळ गायनाने झाली. त्यानंतर ‘वाचून उरणारी पुस्तके’ या पुस्तकातील निवडक लेखांचे प्रभावी अभिवाचन शिरीष देखणे आणि विद्या लिमये यांनी सादर केले. या अभिवाचनाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मुलाखतीदरम्यान लेखक नीतिन वैद्य यांनी आपल्या वाचनप्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. “वाचनाची आवड मला आईकडून मिळाली.

लहानपणी शेजाऱ्यांकडे जाऊन वर्तमानपत्र वाचायचो. शालेय जीवनातच पत्रलेखनाची सवय लागली आणि माझी जवळपास १०० पत्रे दैनिकांत प्रसिद्ध झाली,” असे त्यांनी सांगितले. मर्यादित साधनसंपत्तीमध्ये वाढ झाल्याचे सांगत त्यांनी पुस्तकांच्या सहवासाचे महत्त्व अधोरेखित केले.“पुस्तके ही माणसांपेक्षा अधिक चांगले मित्र ठरू शकतात,” असे मत व्यक्त करत त्यांनी “वाचन ही जीवनशैली असली पाहिजे, छंद नव्हे” असा संदेश दिला. तसेच, “पुस्तके वाचल्यानंतर ती आपल्या मनात रुजतात आणि आयुष्याचा भाग बनतात, म्हणूनच या पुस्तकाला ‘वाचून उरणारी पुस्तके’ असे नाव दिले,” असेही त्यांनी स्पष्ट केले.वाचनामुळे माणसामध्ये मौलिक बदल होतात, उत्तम वाचक हा संभाव्य लेखक असतो, तसेच एक पुस्तक अनेक नव्या विचारांचे दरवाजे उघडते, असेही त्यांनी नमूद केले.

विद्या लिमये यांनी वाचनावरील कविता सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी नितीन फलटणकर यांनी केले. या कार्यक्रमाला वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

SHORT NEWS 20 । ज्यादा महसुली उत्पन्न देणाऱ्यात सोलापूर टॉप 10 मध्ये.., वर्षात 4500 कोटी मालाची निर्यात ..!

Next Post

सोलापूरच्या भीमसैनिकांचा ऐतिहासिक निर्णय परंपराप्रमाणे आणि पारंपारिक मार्गाने 19 एप्रिल रविवारी भीम जयंती ची भव्य मिरवणूक निघणार…..

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
सोलापूरच्या भीमसैनिकांचा ऐतिहासिक निर्णय परंपराप्रमाणे आणि पारंपारिक मार्गाने 19 एप्रिल रविवारी भीम जयंती ची भव्य मिरवणूक निघणार…..

सोलापूरच्या भीमसैनिकांचा ऐतिहासिक निर्णय परंपराप्रमाणे आणि पारंपारिक मार्गाने 19 एप्रिल रविवारी भीम जयंती ची भव्य मिरवणूक निघणार.....

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026