• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सायली जवळकोटे यांचे निधन;आज दोन वाजता अंत्यसंस्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
September 16, 2024
in इतर घडामोडी
0
सायली जवळकोटे यांचे निधन;आज दोन वाजता अंत्यसंस्कार
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : सुप्रसिद्ध साहित्यिका, पत्रकार अन् सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सचिन जवळकोटे ( वय 54 ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी दुपारी 2 वाजता वीरशैव लिंगायत रुद्रभूमी, रूपभावानी रोड येथे होणार आहे. त्यांनी आजपर्यंत संचार, लोकमतसाठी लिखाण केले. आकाशवाणी अन् आजतक चॅनेलसाठीही काम केले. ‘लोकमत सोलापूर’चे कार्यकारी संपादक श्री. सचिन जवळकोटे यांच्या त्या धर्मपत्नी होत. त्त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई अन् दोन नातवंडे आहेत.

Previous Post

मंगल विहार अपार्टमेंट मध्ये गणेशउत्सव निमित्ताने केले रक्त दान शिबिराचे आयोजन……

Next Post

आचारसंहितेपूर्वीच जीआर निघणार, धनगरांचा प्रश्न मिटणार; गोपीचंद पडळकरांचा दावा

Related Posts

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे
इतर घडामोडी

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
इतर घडामोडी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026
कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती
इतर घडामोडी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

October 29, 2026
Next Post
आचारसंहितेपूर्वीच जीआर निघणार, धनगरांचा प्रश्न मिटणार; गोपीचंद पडळकरांचा दावा

आचारसंहितेपूर्वीच जीआर निघणार, धनगरांचा प्रश्न मिटणार; गोपीचंद पडळकरांचा दावा

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान मनाई आदेश लागू

सोलापूर शहरात ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान मनाई आदेश लागू

November 4, 2026
दिनांक ५ नोव्हेंबर सोलापूरला ‘आरोग्य संवाद यात्रा’

दिनांक ५ नोव्हेंबर सोलापूरला ‘आरोग्य संवाद यात्रा’

November 4, 2026
मंत्री जयाभाऊ आणि मुरलीअण्णा आज सोलापुरात करणार हवा…!

मंत्री जयाभाऊ आणि मुरलीअण्णा आज सोलापुरात करणार हवा…!

November 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026