जुळे सोलापूर मधील मंगल विहार अपार्टमेंट मध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्यामध्ये तीस जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये महिलाही सहभागी झाल्या होत्या.त्याचबरोबर श्रमदान, वृक्षारोपण, पारंपरिक कला जोपासली जावी म्हणून महिलांचे व मुलींचे लेझीम पथक,यासारखे अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.वेगवेगळ्या स्पर्धाचे ही आयोजन केले जाते…
सण, उत्सव साजरे करत असताना सामाजिक बांधिलकी जोपसण्याचा प्रयत्न मंडळाकडून आणि सोसायटीकडून केला जातो.आणि पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी सर्व सभासद झटत असतात… त्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्रीशैल कोळी, उपाध्यक्ष कपिल पाटील. सोसायटीचे चेअरमन मधुकर कांबळे, व्हॉइस चेअरमन सतिश बोन्द्रे, अनिल सूर्यवाड, अप्पाराव पांढरे, नरेंद्र कुलकर्णी, स्वप्नील कुलकर्णी, शुभम गोखले, तसेच सोसायटीचे सर्व संचालक, गणेश मंडळातील सर्व पदाधिकारी आणि सोसायटीतील सर्व पुरुष, आणि महिला सदस्य कायम असे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतात..
आज मंगल विहारमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या मान्यवरांची नावे.
व्यंकटेश महिंद्रकर, प्रविण कोरके,सुशांत देशपांडे
अनिल सूर्यवाड,शंकर माळी,,रविकांत खुंटे, विकास झा,नागेश कडगंची, अविनाश गोरे, सौ.ज्योती गोरे,सतीश बोन्द्रे,सौ. वनिता बोन्द्रे,राजेश्वर संधिकर,श्रीशैल कोळी,सिद्धेश उटगे, कपिल पाटील, सानिका सुरवसे,आप्पाशा पाचंगे,विशाल मडके पाटील,वैभव बंडगर,सुशील मोहोळकर
,आदित्य बाणूर, विनायक बाणूर,मधुकर कांबळे सौ.शशिकला कांबळे,विजय गोरे, विराज गोरे.
स्वप्नील कुलकर्णी आदी रक्तदात्यानीं सहभागी होत रक्तदान केले…
यासाठी सुशील मोहोळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.. हे शिबीर आयोजित करण्यासाठी दमाणी ब्लड बँकेचेही खूप सहकार्य लाभले…..