• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुळेगाव तांड्यावर धाड; दारूच्या भट्ट्या उध्वस्त !

Yes News Marathi by Yes News Marathi
December 26, 2025
in मुख्य बातमी
0
मुळेगाव तांड्यावर धाड; दारूच्या भट्ट्या उध्वस्त !
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुषंगाने मुळेगांव तांडा ता. दक्षिण सोलापूर येथील 03 अवैध हातभट्टी दारुच्या भट्टया उध्दवस्त करुन 03 गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 14,600 लि. गुळमिश्रित रसायन व साहित्य असे एकूण 6,18,400 /- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुषंगाने अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये अवैध दारु निर्मिती भागात छापाकारवाई करुन हातभट्टी दारुची वाहतूक होणार नाही या करीता कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशीत केले होते. त्याप्रमाणे आज दिनांक 25/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे 04 पथके तयार करुन स्वत: पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांनी मुळेगांव तांडा येथील हातभट्टी दारु निर्मिती व विक्री होत असलेल्या ठिकाणांची माहिती काढून एकूण 03 अवैध हातभट्टी दारु निर्मितीच्या ठिकाणी छापे मारुन हातभट्टी दारु तयार करण्याकरीता लागणारा गुळमिश्रीत रसायन साठा असा एकूण 73 बॅरेलमधील 14,600 लिटर गुळमिश्रित रसायन साठा मिळून आल्याने जागीच नाश करुन कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या कालावधीमध्ये अवैध दारुधंदयावर कडक कारवाई करण्यात येणार असून वारंवार गुन्हे करणाज्या इसमांविरुध्द कडक प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विशाल वायकर, नागनाथ खुणे, विजय शिंदे, भिमगोंडा पाटील यांचेसह एकूण 24 पोलीस अंमलदार यांनी सदरची कारवाई केली आहे.

Previous Post

जुना शक्तिपीठ रेखांकन महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा पंढरपूर मध्ये भव्य मेळावा..

Next Post

सोलापूर आरटीओ कार्यालयात फिटनेस मशीन दाखल

Related Posts

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
Next Post
सोलापूर आरटीओ कार्यालयात फिटनेस मशीन दाखल

सोलापूर आरटीओ कार्यालयात फिटनेस मशीन दाखल

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026