• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जुना शक्तिपीठ रेखांकन महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा पंढरपूर मध्ये भव्य मेळावा..

by Yes News Marathi
December 26, 2025
in इतर घडामोडी
0
जुना शक्तिपीठ रेखांकन महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा पंढरपूर मध्ये भव्य मेळावा..
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लापूर जिल्ह्यातील आजी–माजी आमदारांचे नेतृत्व, शेतकऱ्यांचा एल्गार पंढरपूर

सांगोला, पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील जुना शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पंढरपूर येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याचे नेतृत्व माजी आमदार प्रशांत परिचारक, मोहोळचे आमदार राजू खरे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील आजी–माजी आमदारांनी केले. जुना शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली.यावेळी बाधित शेतकऱ्यांनी–शक्ती पीठ महामार्ग हा नवीन रेखांकनाला विरोध असून जुना शक्ती पीठ रेखांकन समर्थनार्थ आज शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आमच्या अशा ठाम मागण्या असूनमेळाव्यात उपस्थित नेत्यांनी शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका करत, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा उभारण्याचा इशारा दिला.

“शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणताही प्रकल्प राबवू देणार नाही,” असा ठाम शब्द यावेळी नेत्यांनी दिला.मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने परिसरात आंदोलनाची तीव्रता दिसून आली.जुना शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.जुना शक्तिपीठ महामार्ग समर्थनार्थ नव्हे तर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा हा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचत असल्याचे चित्र आहे.

Previous Post

अजितदादा गटात आलेल्या सुधीर खरटमल यांच्यावर सोलापूर महापालिका निवडणुकीची जबाबदारी..

Next Post

मुळेगाव तांड्यावर धाड; दारूच्या भट्ट्या उध्वस्त !

Next Post
मुळेगाव तांड्यावर धाड; दारूच्या भट्ट्या उध्वस्त !

मुळेगाव तांड्यावर धाड; दारूच्या भट्ट्या उध्वस्त !

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In