• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

Yes News Marathi by Yes News Marathi
October 12, 2026
in मुख्य बातमी
0
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
0
SHARES
1
VIEWS

मीटर कॅलिब्रेशनसाठी ८ डिसेंबरपर्यंत मुदत; प्रवाशांसाठी यूपीआय क्यूआर कोड व हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित करणे बंधनकारक

सोलापूर – प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी दि. ९ ऑक्टोबर २०२६ पासून सुधारित भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. सुधारित भाडेदरानुसार मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी ऑटोरिक्षाधारकांना दि. ९ ऑक्टोबर ते ८ डिसेंबर २०२६ या कालावधीत ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ऑटोरिक्षा चालक व प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांनी सुधारित भाडेदरानुसार तात्पुरते टेरिफ कार्ड तयार केले आहे. हे टेरिफ कार्ड दि. ८ डिसेंबर २०२६ पर्यंत वैध राहणार असून, त्यानंतर या टेरिफ कार्डचा वापर करता येणार नाही. त्यानंतर प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे स्वीकारणे बंधनकारक राहील. ऑटोरिक्षात यूपीआय क्यूआर कोड व हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित करणे आवश्यक सर्व ऑटोरिक्षा चालक-मालकांनी प्रवाशांच्या सोयीसाठी ऑटोरिक्षाच्या दर्शनी भागात यूपीआय (UPI) क्यूआर कोड तसेच हेल्पलाईन क्रमांक ९४२०५६४५१३ प्रदर्शित करणे बंधनकारक करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे.

भाडेदरासंदर्भातील तक्रारी येथे नोंदवा
ऑटोरिक्षा भाडेदरासंदर्भात प्रवाशांना कोणतीही तक्रार असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांच्या ०२१७-२३०३०९९ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत किंवा ९४२०५६४५१३ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी.
तसेच, ऑटोरिक्षाचालकांकडून मीटरप्रमाणे भाडे न आकारणे, जादा भाडे आकारणे, गैरवर्तणूक करणे आदींबाबत प्रवाशांनी dyrto.१३-mh@gov.in या ई-मेलवर ऑनलाइन तक्रार नोंदवावी किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे लेखी तक्रार सादर करावी.

रात्रीच्या प्रवासासाठी अतिरिक्त भाडेदर
प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात रात्रीच्या प्रवासासाठी पुढीलप्रमाणे अतिरिक्त भाडेदर अनुज्ञेय आहेत- – महानगरपालिका क्षेत्र : रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीत २५ टक्के अतिरिक्त भाडे, – महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भाग : रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीत ४० टक्के अतिरिक्त भाडे.

प्रवाशांच्या सामानासाठी शुल्क
ऑटोरिक्षामधून प्रवाशांसोबत नेण्यात येणाऱ्या ६० x ४० सेंटीमीटर आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी ५ रुपये शुल्क आकारण्यास अनुज्ञेयता देण्यात आली आहे.
प्रवाशांनी सुधारित भाडेदरानुसार मीटरप्रमाणे भाडे द्यावे. ऑटोरिक्षा चालक-मालकांनी निर्धारित नियमांचे पालन करून प्रवाशांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांच्यामार्फत प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहेत आहे.

Previous Post

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

Next Post

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!
मुख्य बातमी

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
Next Post
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026