• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राधेश्याम मोपलवरांच्या दोन बायका आणि ३ हजार कोटींची संपत्ती; रोहित पवारांनी सांगितली आकडेवारी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 9, 2024
in मुख्य बातमी
0
राधेश्याम मोपलवरांच्या दोन बायका आणि ३ हजार कोटींची संपत्ती; रोहित पवारांनी सांगितली आकडेवारी
0
SHARES
2
VIEWS

मुंबई: समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे सरकारी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी या महामार्गाच्या बांधणीसाठी देण्यात आलेल्या कंत्राटांच्या माध्यमातून तब्बल 3000 कोटी रुपयांची आर्थिक माया जमवली असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. राधेश्याम मोपलवार हे आजघडीला देशातील श्रीमंत सरकारी अधिकारी म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान मोदी यांनीही राधेश्याम मोपलवार यांच्यावर कारवाई करा, असे सांगितले होते. मात्र, 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तात्पुरती कारवाई करुन त्यांच्यावर नंतर मोठी जबाबदारी दिली. मोपलवार निवृत्त झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉररुमचे प्रमुख आहेत, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी रोहित पवार यांनी राधेश्याम मोपलवार यांच्या संपत्तीचा उल्लेख केला. राधेश्याम मोपलवार यांची भारतात आणि भारताबाहेर 3000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 4 महिन्यात पुन्हा टेंडर काढण्यात आले, त्यामध्ये वाढीसाठी मंजुरी देण्यात आली. तेव्हा हे टेंडर 55 हजार कोटीवर गेले. त्यामुळे समृद्धी सामान्य माणसाची झाली की अधिकाऱ्यांची झाली, हे कळून येते, असे रोहित पवार यांनी म्हटले.

मोपलवारांच्या दोन बायका आणि दोन मुलींकडे किती संपत्ती?
समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक 11 चे काम गायत्री प्रोजेक्टला देण्यात आले. हे टेंडर 1900 कोटी रुपयांचे होते. 2021 साली गायत्री प्रोजेक्टने हे काम जमणार नाही, असे सांगितले. त्यानंतर हेच काम हुजूर मल्टी प्रोजेक्टला देण्यात आले. ही हुजूर मल्टी प्रोजेक्ट कंपनी कोणाची,याच्या खोलात गेले पाहिजे. या कंपनीत एकूण 1 कोटी 52 लाख समभाग आहेत. यापैकी 23 लाख समभाग हे मोपलवार कुटुंबीयांकडे आहेत. राधेश्याम मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार हिच्याकडे हुजूर मल्टीप्रोजेक्ट कंपनीचे 3 लाख 98 हजार समभाग आहेत. तर सदानंद मोपलवार यांच्याकडे 23 हजार 645 समभाग आहेत. तर हुजूर मल्टीप्रोजेक्टचे 4 लाख 98 हजार समभाग असणारी मेलोरा इन्फ्रा कंपनी ही तन्वी मोपलवार यांची आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

Previous Post

गुजरातच्या GST कमिशनरने महाबळेश्वरमध्ये ६२० एकर जमीन बळकावली : विजय वडेट्टीवार

Next Post

वसंत मोरे यांचा ठाकरे गटाच प्रवेश; उद्धव ठाकरेंनी बंदी शिवबंधन

Related Posts

महापालिकेत शुकशुकाट…ना पदाधिकारी..ना अधिकारी..कार्यालय ओस पडली
मुख्य बातमी

महापालिकेत शुकशुकाट…ना पदाधिकारी..ना अधिकारी..कार्यालय ओस पडली

October 22, 2026
सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त
मुख्य बातमी

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

October 21, 2026
दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज
मुख्य बातमी

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

October 21, 2026
छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ
मुख्य बातमी

छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ

October 21, 2026
यंदा साखर उत्पादनात ९ लाख टनांची घट
मुख्य बातमी

यंदा साखर उत्पादनात ९ लाख टनांची घट

October 21, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
Next Post
वसंत मोरे यांचा ठाकरे गटाच प्रवेश; उद्धव ठाकरेंनी बंदी शिवबंधन

वसंत मोरे यांचा ठाकरे गटाच प्रवेश; उद्धव ठाकरेंनी बंदी शिवबंधन

ताज्या बातम्या

महापालिकेत शुकशुकाट…ना पदाधिकारी..ना अधिकारी..कार्यालय ओस पडली

महापालिकेत शुकशुकाट…ना पदाधिकारी..ना अधिकारी..कार्यालय ओस पडली

October 22, 2026
श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

October 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026