• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीने घेतली कुलगुरू डॉ. फडणवीस यांची भेट !

Yes News Marathi by Yes News Marathi
February 21, 2023
in इतर घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीने घेतली कुलगुरू डॉ. फडणवीस यांची भेट !

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या नव्या सदस्यांचे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी स्वागत केले.

0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर, दि.21- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी नव्याने गठीत केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पुतळा उभारण्यासंदर्भात चालू असलेला कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
  • नवनियुक्त समिती सदस्यांचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळी कुलसचिव योगिनी घारे यांच्यासह शिवदास बिडगर, माऊली हळणवर, अमोल कारंडे, सुभाष मस्के, नागेश वाघमोडे, बापूसाहेब मेटकरी, शरणू हांडे, श्री सोनटक्के , बापूसाहेब काळे आदी स्मारक समिती सदस्य उपस्थित होते.
  • यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठाकडून सुरू असलेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा व स्मारकासंदर्भात माहिती दिली. पद्मश्री पुरस्कार प्राप्त शिल्पकार श्री राम सुतार यांच्याकडून अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा तयार करून घेण्यात येत असल्याचे सांगितले. पेडस्टल तसेच टॉवर उभारण्याचे काम देखील वेगाने सुरू असल्याचे सांगितले. विद्यापीठाकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा संदर्भात सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेऊन समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी समिती सदस्यांनी प्रत्यक्ष पुतळा उभारणाऱ्या जागेची देखील पाहणी केली.
Previous Post

१२ वी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांऐवजी छापून आली चक्क ‘मॉडेल आन्सर’, तब्बल ६ गुणांच्या चुका

Next Post

गोंधळ घातल्यामुळे राज्यसभेच्या १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस

Related Posts

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन
इतर घडामोडी

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
इतर घडामोडी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
Next Post
गोंधळ घातल्यामुळे राज्यसभेच्या १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस

गोंधळ घातल्यामुळे राज्यसभेच्या १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस

ताज्या बातम्या

सोलापुरात राजाभाऊ विरुद्ध वसंतनाना .. पालकमंत्र्यांना अपयश..!

सोलापुरात राजाभाऊ विरुद्ध वसंतनाना .. पालकमंत्र्यांना अपयश..!

June 4, 2026
आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

June 4, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026