• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गोंधळ घातल्यामुळे राज्यसभेच्या १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस

Yes News Marathi by Yes News Marathi
February 21, 2023
in मुख्य बातमी
0
गोंधळ घातल्यामुळे राज्यसभेच्या १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस
0
SHARES
0
VIEWS
  • राज्यसभेच्या १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आदेशानुसार ही नोटीस बजावली आहे. वारंवार आपली जागा सोडून घोषणाबाजी करणे, सदनाच्या कामकाजात अडथळे आणल्याप्रकरणी ही नोटीस बजावत चौकशी करण्याचे आदेश राज्यसभा संसदीय समितीला दिले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि आपच्या खासदारांचा समावेश आहे.
  • राज्यसभेच्या संसदीय समितीने काढलेल्या आदेशात सांगितलं की, “अध्यक्षांनी खासदारांच्या गैरवर्तनामुळे हक्कभंग झाला आहे. सतत संसदेच्या हौद्यात उतरुन घोषणाबाजी करणे, कामकाजात अडथळा आणल्यामुळे अध्यक्षांना संसद स्थगित करावी लागली,” असेही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनात अदाणी समूह प्रकरणी संयुक्त संसदीय समितीच्या ( जेपीसी ) चौकशीची मागणी करत संसदेत गोंधळ घातला. तसेच, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत असताना विरोधी पक्षातील खासदारांनी घोषणाबाजी केली होती. तसेच, गोंधळाचा व्हिडीओ काढल्याप्रकरणी काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. १३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा सुरु होणार असून, ते ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
  • या खासदारांना हक्कभंगाची नोटीस
    संजय सिंग, शक्तीसिंह गोहिल, सुशील कुमार गुप्ता, संदीप कुमार पाठक, नारनभाई जे राठवा, सय्यद नासिर हुसेन, कुमार केतकर, इम्रान प्रतापगढी, एल हनुमंथैया, फुलो देवी नेताम, जेबी माथेर हिशाम आणि रंजित रंजन यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्यात येणार आहे.
Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीने घेतली कुलगुरू डॉ. फडणवीस यांची भेट !

Next Post

सोलापूर संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Related Posts

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

May 25, 2026
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
मुख्य बातमी

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

May 25, 2026
Next Post
सोलापूर संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

सोलापूर संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ताज्या बातम्या

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

June 4, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026