• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खाजगी बिल्डर्सच्या माध्यमातून शहरात घरे देणे शक्य : आयुक्त सचिन ओंबासे

Yes News Marathi by Yes News Marathi
January 31, 2026
in इतर घडामोडी
0
खाजगी बिल्डर्सच्या माध्यमातून शहरात घरे देणे शक्य : आयुक्त सचिन ओंबासे
0
SHARES
2
VIEWS

क्रेडाई सोलापूर तर्फे प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन
सोलापूर : सोलापूर शहरात अद्याप 30% लोक झोपडपट्टीत राहत असून खाजगी डेव्हलपर्स व बिल्डर्सच्या माध्यमातून त्यांना घरे उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केले. क्रेडाई एक्सपोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. क्रेडाईच्या गव्हर्नमेंट कौन्सिलचे सदस्य सुनील फुरडे होते. क्रेडाईच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष अभिनव साळुंखे यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष संतोष सुरवसे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अर्पिता खडकीकर यांनी केले.यावेळी मंचावर कन्व्हेनर आनंद पाटील, को कॉन्व्हेनॉर दक्ष पटेल, सह सचिव मिलिंद लोलगे , वूमेन्स विंग च्या राज्याच्या कन्व्हेनर दीपाली गांधी , सोलापूर शाखेचे कन्व्हेनर वामीनी तापडिया उपस्थित होते.

प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असलेल्या सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले की, घर प्लॉट घेण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व गोष्टी पहायला मिळणार आहेत. बँकेने हाउसिंग लोन साठी मार्च पर्यंत साडेसात टक्के व्याजदर ठेवला आहे.
सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करून दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली.

प्रदर्शन यंदा दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान नॉर्थ कोट हायस्कुल ग्राऊंड येथे आयोजीत करण्यात आले आहे.

सोमवार दि. २ फेब्रुवारी पर्यंत दररोज स. १० ते रात्रौ ८ दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे. क्रेडाई सोलापूर आयोजीत या प्रदर्शनाचे सोलापूर जनता सह बँक हे मुख्य प्रायोजक असून माऊली लँडमार्क व जेजेआरव्ही समर्थ प्रसाद हे सह प्रायोजक आहेत .
यंदाच्या प्रदर्शनात सुमारे 65 स्टॉल्स् असून सोलापूरातील क्रेडाई सभासदांचे विविध प्लॉटस्,फ्लॅटस्, बंगलोज्, रो-हाऊसेस, कमर्शिअल कॉम्प्लेक्स् तसेच अनेक बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स , वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृहकर्जाची माहिती ही मिळणार आहे. या प्रदर्शनात आज रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी क्रेडाई वुमन्स विंग व युथ विंग च्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

क्रेडाई ही सर्व कायदे पाळून ग्राहकांना वेळेत घर देणे व स्वत: वर व्यावसाईक बंधने पाळून कार्य करणारी बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना असून क्रेडाई सभासदांकडून याचे काटेकोरपणे पालन केले जाते. ग्राहकांच्या अडी अडचणीही सोडविल्या जातात.
याप्रसंगी प्रदर्शनाचे सह समनव्यक दक्ष पटेल, सह सचिव उमेश लोलगे , राजेंद्र शहा कासवा, संजय पटेल, संतोष कलगुटगी , वेदांत मुंदडा, अविनाश बच्चूवार, समीर गांधी, अभिषेक राव, ईश्वर मालू, अभय सुराणा , गुरुराज येल्लटी, सिद्वेश्वर जोकारे, जयंत होले पाटील, स्मित गांधी, सौ. अनुषा बच्चूवार यांच्यासह जनता बँकेचे अधिकारी वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर विद्यापीठातर्फे दि. 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू टी-२० क्रिकेट स्पर्धा!

Next Post

शिक्षकांची खोटी माहिती दिल्यास संस्थेवर कारवाई

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
शिक्षकांची खोटी माहिती दिल्यास संस्थेवर कारवाई

शिक्षकांची खोटी माहिती दिल्यास संस्थेवर कारवाई

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026