• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, April 22, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आवताडे यांचे मोठे आव्हान : पंढरपूर विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीला जड जाणार…!

by Yes News Marathi
March 29, 2021
in मुख्य बातमी
0
आवताडे यांचे मोठे आव्हान : पंढरपूर विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीला जड जाणार…!
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : यापूर्वी कधी अपक्ष तर कधी शिवसेनेकडून पंढरपूर -मंगळवेढा विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या समाधान आवताडे यांना यावेळी भाजपने उमेदवारी दिली आहे. उद्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील विजयसिंह मोहिते पाटील  माजी मंत्री सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थिती मध्ये समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करत भरला जाणार आहेदुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाआघाडी कडील उमेदवार अद्याप फिक्स झाला नाही उलट महागाडीमध्ये बंडखोरीची डोकेदुखी आहे त्यामुळे तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज कोणाला मिळणार याद्या गुलदस्त्यात आहे. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेली ही जागा पुन्हा महाविकास आघाडी लाच मिळावी म्हणून राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला आहे तर ही जागा खेचून घेण्यासाठी भाजपने तन-मन-धन लावल्यामुळे समाधान आवताडे यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही पोटनिवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे त्यामुळे नक्की काय काय होणार हे उद्या स्पष्ट होणार आहे

Previous Post

अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे सिव्हिल मधील अनर्थ टळला

Next Post

पंढरपूर पोटनिवडणूक । राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर

Next Post
पंढरपूर पोटनिवडणूक । राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर

पंढरपूर पोटनिवडणूक । राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In