• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 21, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या माध्यमातून नॅशनल हेल्थ मिशन… शासन निधी… जिल्हा परिषद सेस फंड … तसेच डीपीडीसीतून कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो. मात्र या दोन्ही यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड तसेच जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा डोईफोडे यांच्याकडील काही गंभीर प्रकरणे पाहिली की भ्रष्टाचाराने किती कळस गाठला आहे हे लक्षात येते. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने आषाढी वारीत एअर ॲम्बुलन्स वर तब्बल 57 लाख रुपये खर्च केले. यातून अवघा एक पेशंट पंढरपूरहून सोलापूर विमानतळावर आणण्यात आला. महा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून औषध खरेदी आणि चष्मे खरेदीवर करोडो रुपये खर्च केले. आषाढी वारी संपून जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही चष्मे घोटाळ्याचा अहवाल दडवून ठेवला जात आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची सही न घेता जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा डोईफोडे यांनी 50 लाख रुपयांच्या चष्मे खरेदीचा पुरवठा आदेश परस्पर दिला. राष्ट्रीय आरोग्य अभियान निधीची अशीच उधळपट्टी सुरू आहे. काही खर्च थेट शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून जिल्हा शल्य चिकित्सकार्याकडून झाला तो देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. जिल्हा परिषदेतील दहा कोटी रुपये ची औषधे खरेदी, आषाढी वारी मध्ये झालेला खर्च यामध्ये कुठेही पारदर्शकता दिसत नसल्यामुळे माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा डोईफोडे यांनी स्वतःचे म्हणणे देऊन आठ दिवसाचा कालावधी लोटला तरीही चष्मे घोटाळ्याचा अहवाल तयार करून झेडपी सीईओ कडे दिला जात नाही. आठ दिवसात हा अहवाल देतो असे चोकशी अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपुरवाड यांचे म्हणणे आहे. एकूणच आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत हे नक्की

Previous Post

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

Related Posts

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात
मुख्य बातमी

३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात

September 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026