• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

Yes News Marathi by Yes News Marathi
September 22, 2026
in मुख्य बातमी
0
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
0
SHARES
0
VIEWS

अ‍ॅम्फी थिएटरमध्ये दिवसभर विविध कार्यक्रम होणार

शंभराव्या साहित्य संमेलनाची महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेकडून नांदी

सोलापूर – 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2027 मध्ये होणार असून त्याबाबतची संपूर्ण महाराष्ट्रात जागृती आणि प्रसार होण्यासाठी महाराष्ट्रातील विविध शहर जिल्ह्यासह देश विदेशात महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, समर्थ युवा फौडेंशन, महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदी साहित्य संमेलन होणार आहेत त्याचाच भाग म्हणून सोलापूर मध्ये 5 वे नांदी साहित्य संमेलन शनिवार दि. 26 सप्टेंबर 2026 रोजी लोमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. वामसी लॅब यांच्या सहकार्याने सोलापूर मध्ये नांदी संमेलन होणार आहे. अशी माहिती समन्वयक जितेश कुलकर्णी आणि यशवंत बिराजदार यांनी दिली.

सोलापूर मध्ये होत असलेल्या 5 वे नांदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक रविंद्र गुर्जर असणार आहेत. तर स्वागताध्यक्ष वामसी लॅबचे मदना केशव रेड्डी आहेत. भाषा अनुबंध या शिर्षकाखाली होत असलेले 5 वे नांदी साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवार दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिने अभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी समर्थ युवा फौउेंशनचे राजेश पांडे आणि वामसी लॅबचे मदना केशव रेड्डी यांच्यासमवेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उदघाटनानंतर सकाळी 11 वाजता निमंत्रित बहुभाषिक काव्य संमेलन त्यानंतर दुपारी 12.30 वाजता युवा कवी संमेलन त्यानंतर दुपारी 3 वाजता वेणुगोपाल संगीतालय यांचा सूर काही राहिले हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता समारोप आणि त्यानंतर सायंकाळी 7 वाजता लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा शिवरायांचा छावा हा कार्यक्रम होऊन नांदी साहित्य संमेलनाची सांगता होणार आहे. पद्मश्री मारूती चित्तमपल्ली यांच्या नावाचे प्रवेशद्वार या नांदी साहित्य संमेलनात उभारण्यात आले असून सर्व कार्यक्रम कवी संजीव व्यासपीठावर होणार आहेत.

सोलापूर मध्ये होत असलेल्या या नांदी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या सोलापूरमधील, सोलापूर, जुळे सोलापूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पश्‍चिम सोलापूर, मोहोळ या शाखांच्यावर असूनप्रा.डॉ.श्रृतीश्री वडगबाळकर,किशोर चंडक, प्रा.नरेंद्र काटीकर,पद्माकर कुलकर्णी, सायली जोशी, गिरीश दुनाखे,रेणुका महागांवकर, प्रशांत बडवे, जितेश कुलकर्णी, शिवजी शिंदे, उज्वला साळुंखे, संतोष साळुंखे, श्रीकांत मोरे, अस्मिता गायकवाड, राजशेखर शिंदे, डॉ.स्मिता प्रमोद पाटील, सुधीर नाईकनवरे, जयेश आराध्ये हे सर्व पदाधिकारी आहेत तर संयोन समिती मध्ये गोविंद काळे, डॉ. रामचंद्र धर्मसाले, डॉ. नितीन आवताडे, वंदना कुलकर्णी, शोभा बोल्ली, अश्‍विनी चव्हाण, अविनाश कामतकर, भिमगोंडा पाटील, बदीउज्जमा बिराजदार, दत्तात्रय पाटील, प्रमोद कोरे, अनिल देवसाले, प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर हे काम पाहणार आहेत. या नांदी साहित्य संमेलनाला सोलापूरकरांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Previous Post

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

Related Posts

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026