• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे सिव्हिल मधील अनर्थ टळला

Yes News Marathi by Yes News Marathi
March 29, 2021
in इतर घडामोडी
0
अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे सिव्हिल मधील अनर्थ टळला
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: आज स.१०.४५ वाजता सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथील निवासी डॉक्टरांच्या इमारती मागील पटांगणामध्ये कोणी अज्ञात समाजकंटकांनी वाळलेल्या गवताला आग लावल्यामुळे आग सर्व बाजूने पसरत होती व शेजारीच असलेल्या सिव्हिल हॉस्पिटल मधील इतर बिल्डिंग व शेजारील आडके हॉस्पिटल पर्यंत ही आग पसरली असती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. संदीप आडके यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलास तात्काळ फोन केला व पाच मिनिटातच अग्निशामक दलाची एक गाडी येऊन त्यांनी त्वरित आग आटोक्यात आणली. जवळच एमएससिबी च्या हाय टेन्शन वायर्स होत्या .अग्निशामक दलातील सतर्क कर्मचाऱ्यांमुळे आज सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल व त्याच्या सभोवतालच्या इमारतींना होणारा मोठा धोका टळला. सोलापुरात गेल्यात तीन महिन्यांत आगी लागण्याच्या २० घटना झालेल्या आहेत परंतु आजच्या या घटनेतून ही आग परिसरातीलच कुणी समाजकंटकांनी लावलेली आहे हे दिसून आले अशा विकृत प्रकारामुळे आग लागण्याचे प्रकार व त्यामुळे होणारी हानी व प्रशासनावर पडणारा नाहक ताण वाढत आहे, अशा गोष्टींची त्वरित चौकशी करून व दोषींवर कठोर कारवाई करून आळा घालावा अशी मागणी डॉ. संदीप आडके यांनी केलेली आहे.

Previous Post

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

Next Post

आवताडे यांचे मोठे आव्हान : पंढरपूर विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीला जड जाणार…!

Related Posts

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

July 24, 2026
सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न
इतर घडामोडी

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 24, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
इतर घडामोडी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
Next Post
आवताडे यांचे मोठे आव्हान : पंढरपूर विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीला जड जाणार…!

आवताडे यांचे मोठे आव्हान : पंढरपूर विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीला जड जाणार...!

ताज्या बातम्या

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

July 24, 2026
पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

July 24, 2026
सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

July 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026