• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘माझी माती माझा देश’ उपक्रम : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात देण्यात आली पंचप्रणची शपथ

Yes News Marathi by Yes News Marathi
August 9, 2023
in इतर घडामोडी
0
‘माझी माती माझा देश’ उपक्रम : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात देण्यात आली पंचप्रणची शपथ
0
SHARES
2
VIEWS

अपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली पंचप्रणची शपथ

सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत संपूर्ण देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचप्रण ची शपथ दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख, उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार महसूल दत्तात्रय मोहोळे, तहसीलदार पुनर्वसन अमोल कुंभार, एन आय सी चे उत्कर्ष होनकळसे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा आज दिनांक 9 ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे. त्यानिमित्त मेरी माटी मेरा देश उपक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत पंचप्रण शपथ आयोजित करण्यात आलेली आहे. आम्ही शपथ घेतो की, भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू, अशी शपथ अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली.

माझी माती माझा देश या उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयात पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता आयोजित करण्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्देश देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयानी त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ देण्याचा उपक्रम त्यांच्या कार्यालयात आयोजित केलेला होता.

Previous Post

जेष्ठ पत्रकार राजा माने यांचा माहिती कार्यालयाच्या वतीने सत्कार

Next Post

स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अतुलनीय त्यागाचा….

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अतुलनीय त्यागाचा….

स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अतुलनीय त्यागाचा....

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026