• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा कारागृहामध्ये प्रासादिक किर्तन सोहळा संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2026
in इतर घडामोडी
0
जिल्हा कारागृहामध्ये प्रासादिक किर्तन सोहळा संपन्न
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – जिल्हा कारागृहामध्ये 2 फेब्रुवारी 2026 रोजी वै. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ, आळंदी देवाची आणि सोलापूर जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने बंदी बांधवांचे मनोरंजनातून प्रबोधन व्हावे, या उद्देशाने ह.भ.प.निलेश महाराज झरेगांवकर यांच्या भक्तीमाधुर्यात प्रासादिक किर्तनसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्ष, कारागृह व सुधारसेवा , महाराष्ट्र राज्य पुणे सुहास वारके यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष कारागृह महानिरीक्षक (मुख्यालय) योगेश देसाई , कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) सुनिल ढमाळ यांच्या प्रेरणेने सोलापूर जिल्हा कारागृह मध्ये घेण्यात आला.

या प्रासादिक किर्तन सोहळ्यामध्ये हभप निलेश महाराज झरेगावकर यांनी रामायण व महाभारत यामधील विविध मार्मिक उदाहरणे देऊन जीवनात झालेली चुक आणि जीवनातील नकारात्मक विचार दूर ठेऊन या पुढे चांगले सन्मानाने जीवन जगावे याबाबत प्रासादिक किर्तन सोहळ्याच्या माध्यमातून प्रबोधन केले. या किर्तनसोहळ्या करिता पेटी वादक कैलास चिंचोलकर, तबला वादक दत्ता तापडीया , गायक दत्ता पाथरूडकर यांनी साथ दिली. या कार्यक्रमाकरिता कारागृह अधीक्ष सुशील कुंभार, वरिष्ठ तुरूंगअधिकारी हिदायत तांबोळी, तुरूंग अधिकारी बिरू खळबुटे, निलेश गायकवाड, विठ्ठल शिंदे, कारागृह अधिक्षक अंगद गव्हाणे, वारकरी सेवा संघाचे जिल्हाप्रमुख अमोल सुतार तसेच कारागृह अधिकारी व कर्मचारी व सर्व बंदी बांधव उपस्थित होते.

Previous Post

बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीची पायाभरणी केली: प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा

Next Post

नैसर्गिक नदी–नाल्यांच्या प्रवाहाचे संरक्षण व जलनिस्सारणासाठी UDCPR नियमांची कडक अंमलबजावणी…

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
नैसर्गिक नदी–नाल्यांच्या प्रवाहाचे संरक्षण व जलनिस्सारणासाठी UDCPR नियमांची कडक अंमलबजावणी…

नैसर्गिक नदी–नाल्यांच्या प्रवाहाचे संरक्षण व जलनिस्सारणासाठी UDCPR नियमांची कडक अंमलबजावणी…

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026