• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजनमध्ये महिला दिनानानिमित्त “एका पेक्षा एक “- एकपात्री बहुरूपी कर्यक्रमाचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 9, 2023
in इतर घडामोडी
0
प्रिसिजनमध्ये महिला दिनानानिमित्त “एका पेक्षा एक “- एकपात्री बहुरूपी कर्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड कंपनीमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या वर्षीच्या महिला दिनानिमित्त वनिता पिंपळखरे दिगदर्शित व सारेगम फेम मृदुला मोघे यांनी सादर केलेला “एका पेक्षा एक” एकपात्री बहुरूपी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दरवर्षी प्रिसिजन कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी महिला दिनानानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. व्यक्तिमत्व विकास, आरोग्य, टाईम मॅनेजमेंट असा अनेक विषयावर मार्गदर्शन आज पर्यंत झाले आहे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला वैशाली बनसोडे यांनी प्रास्ताविक केले त्यांनी प्रिसिजन समूहातील अनेक उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरवात झाली. मुख्य कार्यक्रमात सारेगम फेम मृदुला मोघे यांनी “एका पेक्षा एक” एकपात्री बहुरूपी सादर केले.लोकप्रिय मराठी गाणी व १३ विविध विनोदी भूमिकांचे त्यांनी भन्नाट सादरीकरण केले. विविध एकपत्री स्किट त्यांनी सादर केल्या. मुंबई लोकल मधील महिलांचा प्रवास, सासू-सुनांचे संभाषण, ग्रामीण आमदार पत्नीचे स्किट असे विविध प्रकारचे विनोदी एकपात्री स्किट यांनी सादर केले. एकपात्री सादर होताना सर्व महिलांनी त्यानं भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा यांनी कलाकार मृदुला मोघे यांचा सत्कार केला व त्यानंतर उपस्थित कपंनीतील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. डॉ. सुहासिनी शहा बोलताना यावर्षीच्या महिला दिनानिमित्त जागतिक स्थरावर ठरलेल्या थिमबद्दल “डिजिटल युगात लैंगिक समानतेसाठी संशोधन आणि तंत्रज्ञान ” त्यांनी माहिती दिली. भेदभाव मुक्त समाज निर्माण करणे तसेच सध्याचा काळ हा डिजिटल क्रांतीचा आहे. डिजिटल युगात लैंगिक समानता निर्माण करणारे संशोधन यावर भर द्यावा. असे त्यांनी सांगितले.

उपस्थित महिला कर्मचारी यांनी हि मनोगत व्यक्त केले. मराठी हिंदी गाण्यांवर डान्स करून या मनोरंजनात्म कार्यक्रमचा सांगता झाली.सदर कार्यक्रमास डॉ. सुहासिनी शहा, मृदुला मोघे, प्रिसिजन फाऊंडेशनच्या संचालिका मयूरा शहा, सीमा देशमुख, माधव देशपांडे उपस्थित होते.

Previous Post

लोकमंगलच्या अन्नपूर्णा योजनेचा वर्धापन दिन साजरा

Next Post

कोरोनामुक्त झालेल्या सोलापूर शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले ?

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
कोरोनामुक्त झालेल्या सोलापूर शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले ?

कोरोनामुक्त झालेल्या सोलापूर शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले ?

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026