• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

Yes News Marathi by Yes News Marathi
September 17, 2026
in इतर घडामोडी
0
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
0
SHARES
1
VIEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमीत्त दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी सेवा संकल्प अभियानाचे पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैदय, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे हस्ते वृक्षारोपन करून उद्घाटन करणेत आले. सदर प्रसंगी शिक्षण व आरोग्य समिती सभापती केदार सावंत, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बाल कल्याण समिती अमृता वाघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, प्रसाद मिरकले पंचायत समिती सदस्य विजय राठोड, बलवान गोतसुर्वे सहा. गट विकास अधिकारी सनी चव्हाण बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले, तालुका वैद्यकिय अधिकारी निलम घोगरे, उपअभियंता ग्रापापु दत्तात्रय सोनवणे, उपअभियंता एजाज मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सेवा संकल्प अभियानात शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे, लोकसहभाग वाढविणे, ग्रामस्तरावर लोकाभिमुख उपक्रम राबविणे तसेच विकास कामांना गती देणे बाबत सुचित केले.तदनंतर सेवाज्योत बाइक रॅली काढणेत आली.

कार्यक्रम यशस्वी करणे साठी गट विकास अधिकारी मनोज राऊत यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, कनिष्ट प्रशासन अधिकारी मनिषा वास्ते, कृषि अधिकारी उमेश काटे, विस्तार अधिकारी सुरेश राठोड, शिवानंद सोलापुरे, ज्योतीराम भोसले, सदाशिव कोळी, समीर शेख, मृणालनी शिंदे, त्रषिकेश जाधव,शरद वाघमारे, जिलानी अन्सारी, अभिमन्यू कांबळे, विनायक कुंचपोर, सुधीर फुलारी,रुपाली मोरे, स्नेहा जाधव, गजेंद्र कुमटेकर, मिलन बिराजदार, अंजली पाटील, संदीप घोडके, अश्विनी बिराजदार,सचिन अंबेकर,अविनाश गायकवाड, कैलास जिंदे, पंडीत व्हनमाने यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

Next Post

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Related Posts

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा
इतर घडामोडी

निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा

September 17, 2026
भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा
इतर घडामोडी

भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी रांगोळी
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी रांगोळी

September 17, 2026
जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??
इतर घडामोडी

जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

September 16, 2026
Next Post
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026