• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोनामुक्त झालेल्या सोलापूर शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले ?

Yes News Marathi by Yes News Marathi
March 9, 2023
in मुख्य बातमी
0
कोरोनामुक्त झालेल्या सोलापूर शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले ?
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर – कोरोनामुक्त झालेल्या सोलापूर शहरात मागील दोन दिवसांत कोरोनाचे १४ रुग्ण आढळले आहेत. सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कातून आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर उर्वरित सहा रुग्ण शहरातील विविध भागातील आहेत. त्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांना सात दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.
  • दोन महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या सोलापूर शहरात दोन दिवसातच रुग्णसंख्या १४ झाली आहे. शुक्रवारी (ता. ३) एक महिला पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील एकूण ७० संशयितांची टेस्ट करण्यात आली. त्यावेळी आठजण पॉझिटिव्ह आढळले. सोमवारी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दहा झाली होती.
  • मंगळवारी (ता. ७) सोलापूर शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १३ झाली होती. बुधवारी आणखी एक महिला कोरोना बाधित आढळल्याने शहरात सद्यःस्थितीत दहा महिला व चार पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे नाहीत. मेडिकल कॉलेजमधील बाधितांपैकी चार जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
  • आता ते सर्वजण बरे असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी दिली. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने कोणीही घाबरून जाऊ नये, पण नियमांचे तंतोतंत पालन करणे जरुरी असल्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. दुसरीकडे तीन दिवसांपूर्वी सांगोला ग्रामीणमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला होता. तो आता बरा होऊन घरी परतला आहे.
  • कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना त्यांच्या स्वतः:च्या घरी उपचार घेण्यास परवानगी आहे. पण, त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे बंधन आहे. तसेच सात दिवस त्यांना त्यांचे घर किंवा खोली सोडून इतरांच्या संपर्कात येण्यावरही निर्बंध आहेत. जेणेकरून दुसरे कोणी त्यांच्यापासून बाधित होणार नाहीत, हा त्यामागील हेतू आहे.
  • कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, गर्दीत जाताना मास्क असावा. सकस आहार घ्यावा, पाणी भरपूर प्यावे व झोप व्यवस्थित असावी. प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच सर्दी, ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होत असलेल्यांनी कोरोनाची टेस्ट करावी असे आवाहन महापालिकेचे आरोग्याधिकाऱ्यांनी केले आहे.

Previous Post

प्रिसिजनमध्ये महिला दिनानानिमित्त “एका पेक्षा एक “- एकपात्री बहुरूपी कर्यक्रमाचे आयोजन

Next Post

देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील 20 मोठ्या घोषणा

Related Posts

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!
मुख्य बातमी

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
Next Post
देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील 20 मोठ्या घोषणा

देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील 20 मोठ्या घोषणा

ताज्या बातम्या

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026