• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 18, 2026
in इतर घडामोडी
0
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
0
SHARES
14
VIEWS

पुणे- सोलापूर महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत हॉटेल यशवंत समोर भीषण अपघात एका इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला पाठीमागूण जोरदार धडक चार तरुण गंभीर जखमी

दिनांक १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत हॉटेल यशवंत समोर हैदराबाद येथून मुंबई कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इर्टिगा कार क्रमांक TG 08 D 3425 ने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात इर्टिगा कारमधील चार तरुण डोक्याला , छातीला, हाताला, पायाला जबर मार लागून गंभीर जखमी झाले असून हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला असून या कारमधून प्रवास करणारे सगळे तरुण इर्टिगाकारमधेच अडकले होते वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कारचे दरवाजे तोडून जखमी तरुणांना कारमधून बाहेर काढण्यात आले असून या अपघातामध्ये जखमी झालेल्या दोन तरुणांना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ गोरखनाथ लोंढे आणि रुग्णवाहिकाचालक मगंध भोसले यांनी तर अन्य दोन जखमी तरुणांना टेंभुर्णी येथिल १०८ शासकीय रुग्णवाहिकेमधून टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले.

सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील ग्रस्थीपथक विजय साळुंके, चालक अभिजीत गुजरे सहाय्यक विनोद भोसले,सागर फाटे, डॉ महेंद्र ताकतोडे, अमोल पाटील, ब्रिजेश यादव, विशाल शेळके आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी किरण आवताडे (PSI) आणि कर्मचारी पो.हे. झिंझुर्डे, पो.हे सचिन आतकर , पो.ना. सुनील माने, पो.हे. कॉ. हनुमंत चौधरी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, अपघातग्रस्त इर्टिगा कार ही रस्त्याच्या मधोमध उभी होती त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये वाहतूक कोंडी झाली होती वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली असून या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीची नावे खालील प्रमाणे १) मोहम्मद सैफन कादरी वय २० वर्षे , २) मोहम्मद उमर सिद्दिकी वय २४ वर्षे, ३) मोहम्मद अब्दुल सामी वय २५ वर्षे,४) मोहम्मद अफजल सिद्दिकी वय २७ सर्वजण रा हैदराबाद , आंध्र प्रदेश येथील रहिवासी असून या अपघाताचा पुढील तपास टेंभूर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप हे करत आहेत.

Previous Post

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

Next Post

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा
इतर घडामोडी

निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा

September 17, 2026
Next Post
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026