सोलापूर : सोरेगाव येथील श्री मलकारसिद्ध यात्रेनिमित्त उद्या 19 मे रोजी संध्याकाळी चार वाजता पालखी भेटी सोहळा संपन्न होणार आहे. तर या भेटीस हातूरचे गुरु सोमेश्वर व संजवाडचे श्रीरंगसिद्ध चिमराय सोरेगावचे मलकारसिद्ध मंद्रूपचे मळगासिद्ध व कुंभारी चे गेनसिद्ध विंचूरचे अमोघसिद्ध गुरुदळीचे मळसिद्ध सोरेगावचे अमोगसिद्ध औरादचे बिसलसिद्ध व भुताळसिद्ध भेटीस येणार आहेत. तर 20 तारीख वार शनिवार पहाटे तीन वाजता मलकारसिद्ध खेळण्याचा कार्यक्रम होईल तरी सर्व भक्तगण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.