• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच परिषद २२ मे पासून कराड ते सातारा पायी मोर्चा काढणार

Yes News Marathi by Yes News Marathi
May 18, 2023
in इतर घडामोडी
0
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच परिषद २२ मे पासून कराड ते सातारा पायी मोर्चा काढणार
0
SHARES
1
VIEWS

सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव यांची माहिती

सोलापूर : ग्रामीण भागातीलसमस्या कडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २२ मे पासून कराड ते सातारा पायी मोर्चा व पुढे मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी दिली.

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र व रयत क्रांती शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील समस्या संदर्भाने अनेक मागण्या यापूर्वी केलेले आहेत ग्रामीण भागाच्या समस्या बाबत कोणतेही सरकार लक्ष देत नाही त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे शेतकऱ्यांकडे लक्ष दिले जात नाही पंचायत राज मध्ये दुर्लक्ष केले जाते ग्रामपंचायतीवर व पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर गदा आणली जाते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात मतदानाचा अधिकार मिळावा आशा अनेक मागण्या संदर्भाने पाठपुरावा करूनही सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे त्यामुळे सरपंच परिषदेच्या वतीने केलेल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी सरपंच परिषद व रयत क्रांती शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कराड ते सातारा पायी मोर्चा व तेथून तोपर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर धडक मंत्रालयावर मोर्चा नेणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत ॲड जाधव यांनी सांगितले

सरपंच परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी सदर मोर्चा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ग्रामविकासाच्या लढ्यात योगदान द्यावे तसेच रयत क्रांती शेतकरी संघटनेच्याही सर्व पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी या मोर्चा सहभागी व्हावे असेही आव्हान यावेळी केले. यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील, जिल्हा समन्वयक पंडित धवन, कुलदीप कोलगे, एस के पाटील, वनिता सुरवसे यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदामंत्री पदावरून हटवलं; अर्जुन मेघवाल यांच्याकडे देण्यात आली जबाबदारी

Next Post

सोरेगाव येथील मलकारसिद्ध यात्रेनिमित्त उद्यापालखी भेटी सोहळा

Related Posts

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे
इतर घडामोडी

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
इतर घडामोडी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026
कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती
इतर घडामोडी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

October 29, 2026
Next Post
सोरेगाव येथील मलकारसिद्ध यात्रेनिमित्त उद्यापालखी भेटी सोहळा

सोरेगाव येथील मलकारसिद्ध यात्रेनिमित्त उद्यापालखी भेटी सोहळा

ताज्या बातम्या

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार – सभापती चेतनसिंह केदार-सावंत

November 3, 2026
दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

दुष्काळाचे सावट अधिक गडद ; चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

November 3, 2026
सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026