• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नववर्ष सुरू.. सोलापूरकरांना ‘या’ नव्या प्रकल्पांची उत्सुकता..!

Yes News Marathi by Yes News Marathi
January 1, 2026
in मुख्य बातमी
0
नववर्ष सुरू.. सोलापूरकरांना ‘या’ नव्या प्रकल्पांची उत्सुकता..!
0
SHARES
1
VIEWS

अनेक कडू गोड आठवणींना उजाळा देत 2025 हे वर्ष संपले आणि 2026 या वर्षाचा सूर्योदय आज झाला. युट्युब, फेसबुक आणि Instagram च्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या येस न्यूज मराठी बातम्या पाहणाऱ्या कोट्यावधी दर्शकांना हे नववर्ष ऊर्जादायी ठरो ही सदिच्छा. या नवीन वर्षात.. सोलापूरकरांना या नवीन प्रकल्पांची उत्सुकता लागली आहे. बऱ्याच दिवसापासून रखडलेला नाशिक- अहिल्यानगर- धाराशिव -सोलापूर या चार जिल्ह्यांना जोडणारा 432 374 किलोमीटर लांबीचा आणि तब्बल 19 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प या वर्षात सुरू होईल . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून सोलापूरकरांना ही नववर्षाची गुड न्यूज दिली . अहिल्यानगर ते टेंभुर्णी हा मार्ग देखील चार पदरी याच वर्षात होणार आहे. सोलापूर शहराचे दोन भागात विभाजन करणारा आणि 102 वर्ष जुना असणारा रेल्वे ब्रीज 14 डिसेंबर रोजी पाडला, येत्या वर्षभरात 38 कोटी रुपये खर्च करून दमानी नगरचा नवीन रेल्वे ब्रीज तयार होईल. सोलापूर महापालिकेला पी एम ई बस योजनेतून 100 बस मंजूर झाले असून येत्या पंधरा दिवसात यातील बस टप्प्याटप्प्याने येणार आहेत.

दक्षिण सोलापुरातील टिकेकर वाडी येथे पन्नास एकरामध्ये रेल्वे 400 कोटी रुपये खर्च करून नवीन टर्मिनस चे काम सुरू असून वर्षभरात ते पूर्ण होईल. होटगी तलाव या ठिकाणी आयटी पार्कची शासनाने घोषणा केली असून त्याच्या कामाला प्रत्यक्ष या वर्षात सुरुवात होणार आहे. सोलापूर – पुणे महामार्गावरील बाजार समिती समोर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. बाळे ओढा येथे नवीन ब्रिज, तसेच अनगर फाटा, चिखली, शेटफळ या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे काम गतीने सुरू असून या वर्षात या रुंद केलेल्या केलेल्या ब्रिजवरून वाहतूक सुरू होईल. सोलापूर ते गोवा आणि सोलापूर ते मुंबई या विमान सेवेला वाढता प्रतिसाद पाहता आता लवकरच सोलापूर ते तिरुपती आणि बेंगलोर ही विमानसेवा सुरू होईल. नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ मार्ग सोलापूर जिल्ह्यातून जात असून त्याचे रेखांकन बदलून त्याचे देखील काम या वर्षभरात सुरू होईल. पंढरपुरातील कॉरिडॉर तसेच कॉरिडॉर नामदेव स्मारक, मंगळवेढ्यातील बसवेश्वर, अरण मधील संत सावता माळी तीर्थक्षेत्र विकासाची कामे आणि स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मध्ये तीर्थक्षेत्र योजनेतून कोट्यावधी रुपयांच्या कामांना या वर्षात प्रारंभ होणार आहे. याच वर्षात महापालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांना नवे कारभारी मिळणार आहे त्यामुळे हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी या कारभाऱ्यांसह आमदार खासदारांना प्रयत्न करावे लागतील हे नक्की

Previous Post

साकव फाउंडेशनचा ‘सेवेतून संवेदनांकडे’ नेणारा मानवतावादी उपक्रम..

Next Post

निवडणूक कार्यलयात झाली सुनावणी;थकबाकीवरील हरकती फेटाळून लावल्या.

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
Next Post
निवडणूक कार्यलयात झाली सुनावणी;थकबाकीवरील हरकती फेटाळून लावल्या.

निवडणूक कार्यलयात झाली सुनावणी;थकबाकीवरील हरकती फेटाळून लावल्या.

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026