• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, May 3, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

निवडणूक कार्यलयात झाली सुनावणी;थकबाकीवरील हरकती फेटाळून लावल्या.

by Yes News Marathi
January 1, 2026
in इतर घडामोडी
0
निवडणूक कार्यलयात झाली सुनावणी;थकबाकीवरील हरकती फेटाळून लावल्या.
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची बुधवारी नॉर्थकोट प्रशालेतील निवडणूक कार्यालयात छाननी झाली. शिवसेना (उबाठा) गटाच्या प्रभाग 4 मधील उमेदवार प्रिया बसवंती यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावर विरोधी पक्षाच्या उमेदवार ईश्वर्या साखरे यांनी हरकत घेतली.त्यांचा असा दावा होता की बसवंती यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा कराची ‘टॅक्स’भरलेला नसून अजून थकबाकी आहे.

बसवंती यांचे वकील ऍडव्होकेट अभिषेक गायकवाड यांनी स्पष्ट केले की, त्यांनी महानगरपालिकेची मूळ कर भरल्याची पावती उमेदवारी अर्जसोबत सगळ्या विभागाच्या ना हरकत प्रमाणापत्र आम्ही उमेदवारी अर्जसोबत जोडली होती.आणि ज्या जागेवर आक्षेप समोरचे घेत आहेत ती जागा 2022-23 पासून आमची नसून त्या जागेचे मालक वेगळे आहेत आणि शपथपत्र मध्ये जी जागा दाखवली त्याचे सगळे थकबाकी आम्ही भरली आहे, आणि अजून काही शंका कुशांका आक्षेप घायचा असेल तर हा विषय हा दिवाणी न्यायालयात समोरच्यांनी दाद मागावी आणि आम्ही सादर केलले सगळे कागदपत्र सत्यप्रती तपासावा आणि समोरच्या घेतल्याला आक्षेप हे खोटं आहेत आपल्या समोर आम्ही सगळी हाकीकत स्पष्ट केले आपण आमचा युक्तिवाद मंजूर करून आमचा अर्ज आणि उमेदवारी वैद्य करावी असा युक्तिवाद बसवंती यांच्या वकिलांनी मांडला त्या नंतर सगळ्या कागदपत्रांची शहानिशा करून केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून बसवंती यांचा अर्ज वैद्य ठरवला.

बाहेर येऊन बसवंती म्हणाल्या आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीचा स्वतःच्या घरचा कर थकीत असूनही, आम्ही त्यांच्यावर उलट तक्रार केली नाही.ऍड. अभिषेक गायकवाड यांनी सांगितले की, सुसंकृत राजकारणात ” समोरच्याने जरी चिखलफेल केली, तरी आपण त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करावा असे प्रतिउत्तर दिले. या वेळी बसवंती यांच्या कडून ऍड. रविराज सरवदे, ऍड अभिषेक गायकवाड यांनी काम पहिले तर विरोधातील साखरे यांच्या काढून ऍड राहुल रुपनर यांनी काम केले

Previous Post

नववर्ष सुरू.. सोलापूरकरांना ‘या’ नव्या प्रकल्पांची उत्सुकता..!

Next Post

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; पुष्पक ऑर्केस्ट्रावर धाड, 70 जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post
सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; पुष्पक ऑर्केस्ट्रावर धाड, 70 जणांविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; पुष्पक ऑर्केस्ट्रावर धाड, 70 जणांविरोधात गुन्हा दाखल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In