• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनपा आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांचे हस्ते पर्यावरण सेल्फी फोटो बुथचे उदघाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 2, 2025
in इतर घडामोडी
0
मनपा आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांचे हस्ते पर्यावरण सेल्फी फोटो बुथचे उदघाटन
0
SHARES
0
VIEWS

जागतिक पर्यावरण दिनानिमित विशेष उपक्रम

सोलापूर : युवकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा अधिकाधिक वापर करणेबाबत समाजामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी आज येथे केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यावतीने महापालिकेच्या आवारात ठेवण्यात आलेल्या सेल्फी विथ पर्यावरण फोटो बुथच्या उद्घाटनप्रसंगी डॉ ओंबासे बोलत होते.

         सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांचे हस्ते आज सेल्फी फोटो बुथचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपायुक्त किरणकुमार मोरे, सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव, जनसंपर्क व कामगार अधिकारी अनिकेत वाघमारे, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, केंद्रीय संचार ब्यूरोचे निवृत्त अधिकारी सतीश घोडके, पर्यावरण विभागाचे व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर, राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशनचे व्यवस्थापक समीर मुलाणी आणि कार्यालय सहायक जे एम हन्नुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

          सदर सेल्फी फोटो बुथ आजपासून ५ जून जागतिक पर्यावरण दिनापर्यंत लोकांसाठी सेल्फी काढण्यासाठी उपलब्ध असणार आहे. युवा वर्गामध्ये पर्यावरण सुरक्षा आणि संवर्धनबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  कार्यक्रमाला मनपा पर्यावरण विभाग, राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन अधिकारी, कर्मचारी आणि बचत गटाच्या महिला उपस्थित होते.
Previous Post

वारकरी मंडळा कडून आषाढीवारीमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात देण्यात आले निवेदन

Next Post

NTPC कडून सोलापुरातील महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयासाठी 2.79 कोटींचा निधी प्रदान…

Related Posts

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026
सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.
इतर घडामोडी

सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.

June 9, 2026
करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत
इतर घडामोडी

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत

June 8, 2026
आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
इतर घडामोडी

आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

June 8, 2026
भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी
इतर घडामोडी

भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

June 8, 2026
Next Post
NTPC कडून सोलापुरातील महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयासाठी 2.79 कोटींचा निधी प्रदान…

NTPC कडून सोलापुरातील महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयासाठी 2.79 कोटींचा निधी प्रदान...

ताज्या बातम्या

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026