• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील ई एस आय हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटल मधील बंद असलेले कोव्हीड-19 सेंटर पुन्हा चालू करावे – आ.प्रणिती शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
March 25, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापुरातील ई एस आय हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटल मधील बंद असलेले कोव्हीड-19 सेंटर पुन्हा चालू करावे – आ.प्रणिती शिंदे
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर:- गेल्या वर्षी संपूर्ण जगभरात कोरोना चा प्रादुर्भाव निर्माण झाला होता त्यामुळे सोलापूर शहरात सुद्धा covid-19 रुग्णांचे प्रमाण वाढले होते त्यामुळे सोलापुरातील विविध हॉस्पिटल सोबत ई. एस. आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटल मध्ये सुद्धा कोव्हीड-19 सेंटरची स्थापना करण्यात आली होती. परंतु दरम्यानच्या काळामध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ई. एस. आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटल मधील कोव्हीड-19 सेंटर बंद करण्यात आले होते. परंतु गेल्या महिन्यापासून सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे शासकीय छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयावर अतिरिक्त रुग्णसंख्या झाल्यामुळे तेथे मुबलक बेडची व्यवस्था नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील बंद असलेले ई. एस. आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटल मधील covid-19 सेंटर तात्काळ सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून ई एस आय व रेलवे हॉस्पिटल मधील बंद असलेल्या covid-19 सेंटर पुन्हा सुरू करून रुग्णाच्या उपचाराकरिता सोय करून देण्यात यावे. अशी मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Previous Post

येणारे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे : पालकमंत्री भरणे

Next Post

सोलापूर विद्यापीठात पक्ष्यांसाठी पाणठ्याची सोय!

Related Posts

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!
इतर घडामोडी

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

September 2, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

September 1, 2026
एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठात पक्ष्यांसाठी पाणठ्याची सोय!

सोलापूर विद्यापीठात पक्ष्यांसाठी पाणठ्याची सोय!

ताज्या बातम्या

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

September 2, 2026
बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

September 2, 2026
राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026