• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

येणारे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे : पालकमंत्री भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
March 25, 2021
in मुख्य बातमी
0
येणारे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे : पालकमंत्री भरणे
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि. २५ :- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी येणारे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे असून नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करुन कोरोना विरुध्दच्या निर्णायक लढ्यात प्रशासनाला सहाकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीं आज केले.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रसाराला अटकाव करण्यासाठी प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस विभाग काम करीत आहेत. येत्या पंधरा दिवसांत कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याचे अंदाज वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांचा अवलंब केल्यास कोरोना प्रसाराला आळा घालू शकतो, असे भरणे यांनी म्हटले आहे.


कोरोना विषाणूचा प्रसार होत असला तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन करुन भरणे म्हणाले की, आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोर पालक करावे. जिल्हा प्रशासनाने टेस्टींग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा आधारे कोरोना तपासणी व्यापक प्रमाणावर केली आहे. मात्र नागरिकांनी कोणत्याही प्रकारची शंका आल्यास तत्काळ स्वत:ची तपासणी करुन घ्यावी आणि तत्काळ उपचार करुन घ्यावेत. जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने दवाखान्यांची व्यवस्था केली आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून निधीही देण्यात आला आहे.


आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात लसीकरणाची मोहिम सुरु आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने नियोजन केले जात आहे. शहर आणि जिल्ह्यातील काही खासगी दवाखान्यातूनही लस देण्याचे नियोजन केले जात आहे. लस पूर्णत: सुरक्षित असून नागरिकांनी याबाबत कसलीही शंका मनात ठेवू नये, असे आवाहनही भरणे यांनी केले आहे.

Previous Post

जम्मू काश्मीरमधील ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं; मोदींनी शेअर केले फोटो

Next Post

सोलापुरातील ई एस आय हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटल मधील बंद असलेले कोव्हीड-19 सेंटर पुन्हा चालू करावे – आ.प्रणिती शिंदे

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
सोलापुरातील ई एस आय हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटल मधील बंद असलेले कोव्हीड-19 सेंटर पुन्हा चालू करावे – आ.प्रणिती शिंदे

सोलापुरातील ई एस आय हॉस्पिटल रेल्वे हॉस्पिटल मधील बंद असलेले कोव्हीड-19 सेंटर पुन्हा चालू करावे - आ.प्रणिती शिंदे

ताज्या बातम्या

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

September 2, 2026
बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

September 2, 2026
राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026