• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 7, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर शहरात गणेशोत्सव कालावधीमध्ये अनेक मंडळांनी फुकटात फलकबाजी करून विविध यंत्रांचा वापर करून हवेत गॅस द्वारे गुलाल उधळला.. शिवाय रंगीबेरंगी प्लास्टिक तुकडे उडवून जल्लोष साजरा केला. गणेशोत्सवामध्ये पोलिसांनी हतबलता दाखवली मात्र याची गंभीर दखल आता सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घेतली आहे. नवरात्र उत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी शांतता कमिटी सदस्यांची तसेच विविध मंडळांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अनेकांची मते जाणून घेतली. नवरात्र उत्सवात डीजेवर बंदी असून विनापरवाना जे बॅनर उभारले जातील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका.. विविध यंत्रांचा वापर करून गुलाल हवेत उधळू नका.. शहरात कचरा करू नका असे आदेश देखील आयुक्तांनी या बैठकीत दिले. त्यामुळे शहरातील फुकट लावले जाणारे बॅनर बंद होतील आणि हवेतील प्रदूषण देखील कमी होईल हे आता नवरात्र उत्सवात पाहता येणार आहे.

Previous Post

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

Related Posts

आमदाराच्या पुढाकाराने सोलापुरात नवरात्रीपूर्वीच स्वच्छतेचा जागर…!
मुख्य बातमी

आमदाराच्या पुढाकाराने सोलापुरात नवरात्रीपूर्वीच स्वच्छतेचा जागर…!

October 6, 2026
सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!
मुख्य बातमी

सोलापूर शहरात उड्डाणपूलांसाठी टोलचा भुर्दंड..! 300 कोटी वाचले ..!

October 6, 2026
सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन
मुख्य बातमी

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

October 5, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
मुख्य बातमी

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

October 5, 2026
ऊसतोड कामगारांना शासन निर्देशानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
मुख्य बातमी

ऊसतोड कामगारांना शासन निर्देशानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

October 5, 2026
दक्षता समितीच्या सदस्यांची माहिती दर्शविणारे बोर्ड प्रत्येक पोलीस ठाण्यात लावावेत
मुख्य बातमी

दक्षता समितीच्या सदस्यांची माहिती दर्शविणारे बोर्ड प्रत्येक पोलीस ठाण्यात लावावेत

October 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!

सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!

October 7, 2026
मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

October 6, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026