• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मतदान व मतमोजणी कालावधीत मद्य विक्री दुकाने बंद

Yes News Marathi by Yes News Marathi
November 28, 2025
in मुख्य बातमी
0
मतदान व मतमोजणी कालावधीत मद्य विक्री दुकाने बंद
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या उपरोक्त आदेशान्वये राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीच्या, एकूण 288 सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केलेला आहे. सदरील निवडणूकीच्या जाहिर झालेल्या कार्यक्रमानुसार, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुडुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 02 डिसेंबर, 2025 रोजी मतदान व दि. 03 डिसेंबर, 2025 रोजी मतमोजणी होणार आहे

सदर निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्था अवाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी, कुमार आशिर्वाद यांनी ,महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सोलापूर जिल्ह्यात निवडणूक असलेल्या संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी /विदेशी किरकोळ मद्य विक्री व ताडी विक्री अनुज्ञप्ती (नमुना एफएल-2. एफएल-3, एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती), एफएल/बीआर-2, सीएल-2, सीएल-3., सीएल/एफएल/टिओडी-3, टिडी-1 इ.) इत्यादी) खालील प्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश देत आहे.

कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी – दि.1 डिसेंबर 2025 (मतदानाचा आदला दिवस) -अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र- सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मेंदी, करमाळा, कुर्दुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व ०१ अनगर नगरपंचायत. – बंदचा कालावधी – संपूर्ण दिवस

कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी – दिनांक 02 डिसेंबर 2025 . (मतदानाचा दिवस) संबंधीत निर्वाचन क्षेत्र- अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र- सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुडुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत – बंदचा कालावधी – संपूर्ण दिवस

कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी – दिनांक 03 डिसेंबर 2025 (मतमोजणीचा दिवस) संबंधीत निर्वाचन – अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र- सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुडुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत- बंदचा कालावधी- संपूर्ण दिवस

ज्या निर्वाचन क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होईल तेथे उपरोक्त आदेश लागू राहणार नाहीत. सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकां विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 54 व 56 मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे आदेश जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

Previous Post

गाणगापूर येथे चार डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव. .

Next Post

घरफोडी करणारे आंतरराज्यीय दोन सराईत चोरटे जेरबंद.

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
घरफोडी करणारे आंतरराज्यीय दोन सराईत चोरटे जेरबंद.

घरफोडी करणारे आंतरराज्यीय दोन सराईत चोरटे जेरबंद.

ताज्या बातम्या

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026