• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 6, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

गाणगापूर येथे चार डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव. .

by Yes News Marathi
November 28, 2025
in इतर घडामोडी
0
गाणगापूर येथे चार डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव. .
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गाणगापूर प्रतिवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव तिथि प्रमाणे केले जातो म्हणजे मार्गशीर्ष चतुर्दशी यंदा श्री क्षेत्र गाणगापूर येथे दत्त जयंती सोहळा 4 तारखेला दुपारी बारा वाजता राहणार आहे कारण 4 डिसेंबर रोजी सूर्योदयाच्या वेळे चतुर्दशी हा तेथे असल्यामुळे यंदाचा पाळणा कार्यक्रम 4 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा होणार व 5 डिसेंबर रोजी सायंकाळी श्री गुरुदत्त महाराजांचे रथोत्सवाचे कार्यक्रम होणार आहे .

4 डिसेंबर रोजी पहाटे 2 वाजता काकड आरती व निर्गुण पादुकेला पुजारी मंडळाकडून केशर लेपन व 12 वा पाळणा व संध्याकाळी 7:30 महा मंगल आरती . उत्सव असल्यामुळे दैनंदिन कार्यक्रमांमध्ये काही बदल राहणार नाही अशी माहिती दत्त मंदिराचे मुख्य पुजारी उदय कुमार काशिनाथ भट पुजारी यांनी दिली आहे

Previous Post

आ. सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन अजितदादा सोबत !

Next Post

मतदान व मतमोजणी कालावधीत मद्य विक्री दुकाने बंद

Next Post
मतदान व मतमोजणी कालावधीत मद्य विक्री दुकाने बंद

मतदान व मतमोजणी कालावधीत मद्य विक्री दुकाने बंद

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In