• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणे, पिंपरी – चिंचवड प्रमाणे भाजप सोलापुरातही देणार राष्ट्रवादीला झटका..!

Yes News Marathi by Yes News Marathi
December 16, 2025
in मुख्य बातमी
0
पुणे, पिंपरी – चिंचवड प्रमाणे भाजप सोलापुरातही देणार राष्ट्रवादीला झटका..!
0
SHARES
2
VIEWS

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजप स्वतंत्रपणे लढणार असून राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर आमची मैत्रीपूर्ण लढत राहील असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे महायुती तुटली आहे. महायुती करू असे वक्तव्य करत पुण्यात ज्याप्रमाणे झटका दिला त्याचप्रमाणे भाजपा आता सोलापुरात देखील स्वबळावर 102 जागा लढवणार असून एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगलाच झटका देणार आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपकी बार 75 पार असा नारा दिला तर दुसरीकडे अजित पवार गटाने सोलापुरात असाच नारा दिला आहे. एकनाथ शिंदे गटाने 102 जागांपैकी 25 जागांची मागणी केली आहे.

भाजपकडे तब्बल 1008 पेक्षा जास्त उमेदवारांनी तिकीट मागणी केली आहे. म्हणजे एका जागेसाठी प्रत्येकी दहा उमेदवार भाजपकडून इच्छुक आहेत. दुसरीकडे काँग्रेसला उमेदवार देखील मिळणे मुश्किल बनत आहे. 102 जागांसाठी काँग्रेसकडे 150 जणांनी उमेदवारी मागितली आहे. गट तटाची राजकारण सोडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख तसेच आमदार देवेंद्र कोठे यांचा एकोपा घडवत महापालिका स्वबळावर आणण्यासाठी विविध राजकीय डावपेच सुरू केले आहे.

Previous Post

सोलापूर महापालिकेत ‘कमळ’ फुलवण्यासाठी पालकमंत्र्यांचा ‘हा’ फंडा..!

Next Post

निमा सोलापूरच्या वतीने ‘एसीएस निमाकॉन २०२५’ राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

Related Posts

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!
मुख्य बातमी

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’
मुख्य बातमी

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!
मुख्य बातमी

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!

August 29, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
Next Post
निमा सोलापूरच्या वतीने ‘एसीएस निमाकॉन २०२५’ राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

निमा सोलापूरच्या वतीने 'एसीएस निमाकॉन २०२५' राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

ताज्या बातम्या

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026