• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निमा सोलापूरच्या वतीने ‘एसीएस निमाकॉन २०२५’ राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 16, 2025
in इतर घडामोडी
0
निमा सोलापूरच्या वतीने ‘एसीएस निमाकॉन २०२५’ राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन
0
SHARES
2
VIEWS

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

सोलापूर : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), सोलापूर शाखा आणि सोलापुरातील एसीएस हॉस्पिटल (ACS Hospital) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी ‘एसीएस निमाकॉन २०२५’ (NIMACON 2025) या भव्य राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

  ही परिषद अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी. येथील महालक्ष्मी बँक्वेट्स येथे पार पडणार आहे.  या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा उद्घाटन सोहळा दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता संपन्न होईल. 

    वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोधन आणि प्रगत उपचार पद्धतींची माहिती डॉक्टरांना मिळावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या एकदिवसीय परिषदेत विविध तज्ज्ञ डॉक्टर खालील विषयांवर मार्गदर्शन करतील:  

शॉक मॅनेजमेंट: डॉ. प्रशांत दोंड ,त्वचारोग(फंगल इन्फेक्शन ): डॉ. डी. जी. सपळे,ए.सी.एस. हॉस्पिटल हृदयरोगतज्ञ डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी आणि डॉ. दीपक गायकवाड हे *’फ्युचर ऑफ कार्डियाक इंटरव्हेंशन’ यावर सविस्तर माहिती व हृदयरोग उपचारातील आधुनिक तंत्रज्ञान बद्दलचे प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.

इतर महत्त्वपूर्ण सत्रे: यामध्ये डॉ. सुनील हिलालपुरे (CBC रिपोर्ट रिडिंग), डॉ. विनोद बन (कफ मॅनेजमेंट), डॉ. सुजित जहागीरदार (यकृताचे आजार/MASLD), डॉ. रणजित कदम (हेड इंजुरी ) डॉ. मीनल चिडगुपकर (वंध्यत्व निवारणमधील अत्याधुनिक उपचारपद्धती) आणि डॉ. प्रफुल्ल कल्याणकर ( फायनान्सियल
प्लॅनिंग) यांचाही समावेश असणार आहे.

      या परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट हेड डॉ. सुभाष भांगे, चेअरमन डॉ. अमोल माळगे, सेक्रेटरी डॉ. आशिफ शेख, खजिनदार डॉ. अभिजित पुजारी, पेट्रॉन डॉ. नितीन बलदवा,  निमा पीएसटी ,निमा वुमन्स फोरम, निमा स्टुडन्ट फोरम आणि संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी परिश्रम घेत आहे. तरी जास्तीत जास्त डॉक्टरांनी आणि मेडिकल स्टुडंट्स यांनी या ज्ञानसत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमा सोलापूर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

रजेस्ट्रेशन साठी डॉ. शिवशंकर खोबरे 9370424797डॉ. सुनील खट्टे 9527615203यांच्याशी संपर्क करावा.

या पत्रकार परिषदेला एसीएस हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रमोद पवार डॉ.राहुल कारीमुंगी डॉ. सिद्धांत गांधी डॉ. दीपक गायकवाड पाटील तसेच निमा सोलापूरचे पदाधिकारी डॉ.विनायक टेंभुर्णीकर ,निमा सोलापूरचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमणी ,कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण ननवरे, सचिव डॉक्टर अभिजीत पुजारी, वुमेन्स फोरम अध्यक्षा डॉ.श्रुती मराठे, ट्रेझरर डॉ. अश्विनी देगावकर प्रसिद्धी प्रमुख डॉ. उत्कर्ष वैद्य आदी उपस्थित होते.

निमा ही इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर यांची देशभरातील सर्वात मोठी संघटना आहे. इंटिग्रेटेड प्रॅक्टिशनर यांना वैद्यकीय क्षेत्रात होणारे विविध संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान याबद्दलची माहिती अवगत करण्यासाठी या राज्यस्तरीय कॉन्फरन्स चे आयोजन सोलापुरात करण्यात आले आहे. तरी सर्व इंटिग्रेटेड प्रॅक्टिशनर डॉक्टरांनी या कॉन्फरन्स मध्ये सहभागी होऊन आपले ज्ञान अद्ययावत करावे.

डॉ. विनायक टेंभुर्णीकर.
मा. राष्ट्रीय अध्यक्ष
निमा सेंट्रल.

सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हृदयरोगावर यशस्वी उपचार केले जातात. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून गुंतगुंतीच्या शस्त्रक्रिया सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे करण्यात येत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उपचार पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल झालेले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाचा व त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचा परिचय व प्रात्यक्षिक कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व डॉक्टरांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून रुग्णांच्या मनातील भीती व शंका डॉक्टरांच्या माध्यमातून दूर होऊन जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा लाभ घेता येईल.

डॉक्टर राहुल कारिमुंगी.
हृदयरोग तज्ञ व
संचालक ACS हॉस्पिटल सोलापूर.

Previous Post

पुणे, पिंपरी – चिंचवड प्रमाणे भाजप सोलापुरातही देणार राष्ट्रवादीला झटका..!

Next Post

सोलापूरचा लाचखोर तहसीलदार गजाआड

Related Posts

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
Next Post
सोलापूरचा लाचखोर तहसीलदार गजाआड

सोलापूरचा लाचखोर तहसीलदार गजाआड

ताज्या बातम्या

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026