• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी आयोजित इंटर क्लब पर्व २ लेदर बॉल स्पर्धेची सुरुवात

Yes News Marathi by Yes News Marathi
November 15, 2023
in इतर घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS

पुष्प जिमखाना डोणगाव सोलापूर येथे भव्य क्रिकेट स्पर्धा

भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेची सुरुवात निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी आयोजित इंटर क्लब पर्व २ लेदर बॉल स्पर्धा पुष्प जिमखाना डोणगाव सोलापूर या सुंदर मैदानावर दिनांक 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर यादरम्यान आयोजित केले आहे. सादर स्पर्धेत एम एस एफ जमखंडी कर्नाटक येल्लो डायमंड रेड डेव्हिल्स ऑरेंज आर्मी ओल्ड यंग ग्रुप इत्यादी संघ सहभागी झाले आहेत या मध्ये ३० षटकाचे सामने होणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन विकेश गायकवाड संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते झाले यावेळी विक्रम गायकवाड महबूब इनामदार जमखंडी कर्नाटक सचिन हक्के आर एस एम संस्थापक अध्यक्ष कपिल जाधव धनंजय माळगे इत्यादी उपस्थित होते यावेळी विक्रम गायकवाड यांनी आपले मनोगत स्पर्धेचे कौतुक करत मे च्या उन्हाळ्या सुट्टीत यापेक्षा भव्य स्पर्धा घेण्याच्या मनोगत व्यक्त केले या स्पर्धेचे प्रस्थापित अकॅडमीचे संचालक निलेश गायकवाड यांनी केले यावेळी राहुल म्हेत्रे विनोद पाटील ऍडव्होकेट अशोक जाधव सचिन जाधव विजय दवणे इत्यादी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विष्णू गायकवाड सर यांनी केले

Tags: Inter Club Season 2Leather Ball TournamentNilesh Gaikwad Cricket Academy
Previous Post

मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट, पीएम किसान योजनेचा १५ वा हफ्त्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Next Post

विराट-अय्यरची वादळी फलंदाजी… भारताची ३९७ धावांपर्यंत मजल

Related Posts

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!
इतर घडामोडी

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव
इतर घडामोडी

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी
इतर घडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
Next Post
विराट-अय्यरची वादळी फलंदाजी… भारताची ३९७ धावांपर्यंत मजल

विराट-अय्यरची वादळी फलंदाजी… भारताची ३९७ धावांपर्यंत मजल

ताज्या बातम्या

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे

November 16, 2026

दुष्काळी परिस्थितीत रेशीम शेती ठरणार शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत

November 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026