• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चंद्र, सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणार. समाज मी कधीही सोडू शकत नाही- मनोज जरांगे

Yes News Marathi by Yes News Marathi
January 24, 2025
in इतर घडामोडी
0
चंद्र, सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणार. समाज मी कधीही सोडू शकत नाही- मनोज जरांगे
0
SHARES
0
VIEWS

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद पाडली. यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगेंनी मोठा इशारा दिलाय. जरांगे म्हणाले की, उपोषणासंदर्भात आमच्या मागण्या सरकारला माहीत आहे. पावणे दोन वर्षांपासून आमचं हेच सुरू आहे, मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण द्या. गॅझेट लागू करा, शिंदे समितीचं काम सुरू करा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.

आम्हाला संघर्ष करावा लागेल. समाज मला साथ देतो, समाज मला कधीही उघड्यावर पडू देत नाही. या आमरण उपोषणाला देखील मोठा प्रतिसाद मिळेल. आरक्षण सगळ्यांना हवं आहे. आम्ही नुसते आमदार मंत्री पक्ष यांना मोठे करणार नाही, मी समाजासाठी लढत आहे. स्वतःसाठी नाही. चंद्र, सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणार. समाज मी कधीही सोडू शकत नाही, असं मनोज जरांगे म्हणालेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता लक्ष देतील. मराठ्यांशी ते बेईमानी करणार नाही. फडणवीस आम्हाला आरक्षण देणार. फडणवीस यांना मराठे मोठे व्हावे वाटतात की नाही, ते आता उघड होणार. मराठ्यांशी बेईमानी करणं त्यांना महागात पडणार, नाहीतर मग त्यांना दाखवतो. आता त्यांची ढकलाढकली बंद होणार. खरे जातीयवादी कोण हे आता उघड होणार, फडणवीस सगळ्या मागण्या पूर्ण करणार असल्याचा विश्वास जरांगेंनी व्यक्त केलाय.

समाजाची माझ्यावर माया आहे, म्हणून ते माझ्या उपोषणाला विरोध करत आहेत. पण मला समाजाची काळजी असल्यानं मी उपोषण करणार. कुणाचाही बाप आला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण दबू देणार नाही. सूर्यवंशी हत्या प्रकरणाच्या मागण्या घेणार, उद्या देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असं जरांगे यांनी आवाहन केलंय. आता सगळं क्लिअर होणार, शिंदे समिती नोंदी का शोधत नाही? व्हॅलेंडिटी का देत नाही? हे आता कळेल. मराठ्यांच्या विरोधात सरकार काम करत की नाही, तेही आता उपोषणादरम्यान समोर येणार असल्याचं मनोज जरांगे म्हणालेत.

Previous Post

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ द्या

Next Post

समाजाच्या गरजा पुर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांत निर्माण करावीत. – कुलगुरु

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
समाजाच्या गरजा पुर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांत निर्माण करावीत. – कुलगुरु

समाजाच्या गरजा पुर्ण करणारी कौशल्य विद्यार्थ्यांत निर्माण करावीत. - कुलगुरु

ताज्या बातम्या

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026