• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ द्या

Yes News Marathi by Yes News Marathi
January 24, 2025
in इतर घडामोडी
0
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ द्या
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : राज्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली होती. यातून अनेकांच्या हाताला काम मिळाले. परंतु प्रशिक्षणार्थींचा निहित कालावधी सहा महिन्यांचा असल्याने येत्या दोन महिन्यात सदरचा चा कालावधी संपुष्टात येणार आहे काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना कालावधी वाढवून त्यांना मुदतवाढ देण्याबाबत तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा अशी मागणी सोलापूर महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थ्यांनी सोलापूरचे नूतन पालकमंत्री मा.जयकुमार गोरे साहेब यांची समक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.

सदरील युवक युवतींनी आपल्या व्यथा मांडल्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे याबाबत निवेदन सादर करून विनंती केली. या निवेदनाची दखल घेत सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी हा विषय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या विषयासंदर्भात सकारात्मक चर्चा करून युवकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना दिले यावेळी सोलापूर महानगरपालिकेतील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव संस्था यांच्यावतीने तीन दिवस चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन

Next Post

चंद्र, सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणार. समाज मी कधीही सोडू शकत नाही- मनोज जरांगे

Related Posts

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
Next Post
चंद्र, सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणार. समाज मी कधीही सोडू शकत नाही- मनोज जरांगे

चंद्र, सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणार. समाज मी कधीही सोडू शकत नाही- मनोज जरांगे

ताज्या बातम्या

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026